नाशिक : शहर व परिसरातील १३५ मद्यविक्रीच्या दुकानांमधून शुक्रवारी मद्यविक्रीला जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमांचे पालन करत प्रारंभ करण्यात आला. तर जिल्ह्यात कंटेन्मेंट झोनमधील १४५ दुकाने वगळता २३७ दुकाने सुरू झाली ...
पेठ : कोरोनामुळे लॉकडाउनच्या संकटात सापडलेल्या पिठुंदी व कुंभाळे येथील शेतमजुरांना एज्युकॉइन फाउंडेशनच्या वतीने जीवनावश्यक किराणा साहित्य व पूरक पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. ...
मालेगाव : शहरासह ग्रामीण भागात कोरोना विषाणूचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत. या वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत मालेगाव शहरात महत्तम रुग्णसेवा देण्यासाठी सर्व पर्याय पडताळून त्यानुसार तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ...
नाशिकरोडचे समाजसेवक फ्रान्सिस वाघमारे हे नाशिकला सायकलवर जात असताना नाशिक-पुणे मार्गावरील नासर्डी पुलाजवळ पायी चाललेले सहा युवक पाच दिवसापूर्वी त्यांना दिसले. ...
सिन्नर : येथील एका खासगी रुग्णालयात वैद्यकीय सेवा देणाऱ्या एका ३० वर्षीय तरुण डॉक्टरला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सिन्नरकरांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. तालुक्यात सहा जण कोरोनाबाधित झाले आहेत. ...