आयसीएमआरकडून चाचण्या घेण्यास ग्रीन सिग्नल देण्यात आल्यामुळे ट्रु नॅट मशीनवर नुमन्यांच्या तपासणीस प्रारंभ करण्यात आला. महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन हॉस्पिटलमध्ये आणि मालेगाव महापालिकेच्या रुग्णालयात दाखल झालेल्या ट्रु नॅट मशीनच्या कामकाजाला सुरळीतपणे ...
टाळेबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेल्याने आणि उद्योग धंदेही प्रभावित झाल्याने नागरिकांचे उत्पन्न लॉक झाले आहे. मात्र अशा स्थितीतही महावितरणकडून ग्राहकांना अंदाजे वीजबील आकारणी करून वाढीव बिलांचा शॉक देत असल्याचे प्रकार नाशिक शहरातील सिडकोसह विविध उपनगरां ...
नाशिकमधील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून गेल्या आठवड्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एक मुलगा व एका मुलीचे अपहरण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे परिसरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी या भ ...
नांदगाव : तालुक्यातील जातेगाव बोलठाण रस्त्यावर खरोळी नदी वरील पुलाचे भगदाड पुन: खुले झाले आहे. यापूर्वी दोनदा त्याची दुरु स्ती करण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नांदगाव येथील उपविभागीय कार्यालयात तक्र ार केल्यानंतर पहिल्यांदा सिमेंट, खडी ...
ब्राह्मणगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कंत्राटी आरोग्य सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ अहिरराव यांना लेखी निवेदन दिले. ...
नवीन पिढी घडविण्यासाठी शिक्षकांनी तंत्राधिष्टती कौशल्याचा स्विकार करण्याची गरज असल्याचे सावित्रीबाई फुले,पुणे विद्यापीठाच्या आंतर विद्या शाखेचे आधिष्टाता प्रतिपादन डॉ. संजीव सोनवणे यांनी केले ...