कोरोना महामारीचा प्रसार रोखण्यासाठी विविध पॅथी आणि विविध उपाययोजनांचा अवलंब केला जात असून, त्यातच प्लाझ्मा थेरपीलादेखील राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यासाठी प्लाझ्मा संकलन करण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयास परवानगी मिळाली असली तरी अद्यापही संबंध ...
दरवर्षीप्रमाणे ‘मैत्री दिन’ यंदा शहरात साजरा होताना अनुभवयास आले नाही. कोरोनाच्या सावट असल्यामुळे तरुणाईच्या आनंदावर विरजण पडले. तरुणाईने आपल्या मित्र-मैत्रिणींसोबतच्या जुन्या आठवणींना सोशल मीडियावर सचित्र उजाळा देणे पसंत केले. कॅफे, रेस्टॉरंट, उद्या ...
नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचा सण सोमवारी आल्यामुळे रविवारी बाजारपेठ बहरल्याचे चित्र दिसून आले. पारंपरिक सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात पुन्हा चैतन्य परतल्यासारखे दिसू लागल्याने व्यावसायिकांनादेखील काहीसा दिलासा मिळाला. ...
उद्घाटन समारंभ एवढेच नव्हे तर शोकसभांसारखे श्रध्दांजली वाहण्याचे कार्यक्रमसुध्दा या लॉकडाऊनपासून अद्यापपर्यंत ‘ऑनलाइन’ पध्दतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. ...