अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 17:12 IST2020-08-02T17:07:41+5:302020-08-02T17:12:09+5:30

देशमाने : येथे क्र ांतीगुरु सोशल फाउंडेशनच्या वतीने लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

Annabhau Sathe Jayanti and Lokmanya Tilak Punyatithi celebrations | अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

देशमाने (ता. येवला) येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.

ठळक मुद्देमुख्याध्यापक पुंडलिक अनारसे यांनी आण्णाभाऊ साठे व टिळक यांच्या जीवन चिरत्रावर विचार व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्क
देशमाने : येथे क्र ांतीगुरु सोशल फाउंडेशनच्या वतीने लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक रतनगीर गोसावी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पुंडलिक अनारसे यांनी आण्णाभाऊ साठे व टिळक यांच्या जीवन चिरत्रावर विचार व्यक्त केले. फाउंडेशनचे नाशिक युवा जिल्हाध्यक्ष संजय खैरनार यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्र मास गणेश दुघड, कैलास जगताप, शिवाजी खैरनार, नाना जगताप, भगवान खरात, संतोष खैरनार, विनोद बागुल, विशाल खैरनार, मनोज जाधव, सुरेश खरात, शंकर जाधव, सोपान खैरनार, बाळासाहेब खैरनार, नंदू खैरनार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
 

Web Title: Annabhau Sathe Jayanti and Lokmanya Tilak Punyatithi celebrations