नांदगाव : तालुक्यात मागील महिन्यात हरणाची शिकार झाल्याचे प्रकरण ताजे असताना मालेगाव येथील शिकाऱ्यांनी रान पाखरांची (पक्ष्यांची) विक्रीच्या हेतूने शिकार केल्याने वन विभागाने तिघांना रंगेहात पकडले. ...
लखमापुर : दिंडोरी तालुक्यातील लखमापुर येथील पंचवार्षिक निवडणूकीत नवीन चेहऱ्यांनी बाजी मारली आहे. अटीतटीच्या या निवडणुकीत दोन माजी सरपंचाचा पराभव झाल्याने आता गावगाड्याची सूत्र नवीन चेहऱ्याकडे लखमापुरवासीयांनी दिले आहे. ...
गाळातून बाहेर पडण्याचा या बिबट्याच्या जोडीने प्रयत्नही केल्याचे घटनास्थळाच्या पाहणीतून दिसुन आले; मात्र त्यांना अखेरपर्यंत यश न मिळाल्याने नाका-तोंडात पाणी जाऊन या नर-मादी बिबट्यांचा मृत्यु ...
ओझर :- येथील उमेश लढ्ढा या युवकाने डोळ्यांच्या आजारावरील औषधाचे संशोधन करून त्याचे पेटंट मिळवले आहे. उमेशच्या यशाने ओझरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. उमेश सध्या भुजबळ नॉलेज ऑफ इन्स्टिट्यूट फार्मसी आड गावं येथे प्राध्यापक म्हणून कार ...
नाशिक- सध्या औरंगाबादचे संभाजी नगर असे नामांतर करण्यावरून राज्यातील सत्तारूढ आघाडीतच काँग्रेस आणि शिवसेनेत कलगीतुरा रंगल असला तरी सरकार अडचणीत येईल इतकाही वाद ताणू नका असा ज्येष्ठत्वाचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व ना ...
जिल्ह्यात रविवारी (दि. १७) १९० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून १२८ रुग्ण नव्याने बाधित झाले आहेत. दरम्यान मालेगाव मनपा क्षेत्रात एक मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील बळींची संख्या २०२९ वर पोहोचली आहे. ...
जिल्ह्यातील ५६५ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाल्यानंतर सोमवारी (दि.१८) त्यांच्या नशिबाचा फैसला होणार आहे. ...