लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

वडाळीभोई शिवारात अपघात; एक ठार, दोन गंभीर जखमी - Marathi News | Accident in Wadalibhoi Shivara; One killed, two seriously injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडाळीभोई शिवारात अपघात; एक ठार, दोन गंभीर जखमी

चांदवड : तालुक्यातील वडाळीभोई शिवारात मुंबई आग्रारोडवर हॉटेल संस्कृती समोर आयशर व टॅक्टर यांच्यात धडक झाल्याने एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. ...

बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने भोपळा फेकला बांधावर - Marathi News | Due to non-availability of market, pumpkin was thrown on the dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने भोपळा फेकला बांधावर

कवडदरा : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, साकूर येथील शेतकऱ्यांवर काशीफळ भोपळा पिकवल्यानंतर तो बांधावर फेकण्याची वेळ आली. या पीकाच्या विक्रीसाठी लागणाºया वाशी, आग्रा व हैद्राबाद बाजारपेठेसाठी स ...

मालेगावसह परिसरात पुन्हा १७ कोरोना बाधीत - Marathi News | 17 corona affected in Malegaon area again | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावसह परिसरात पुन्हा १७ कोरोना बाधीत

मालेगाव : शहर-परिसरात सोमवारी (दि.२०) मिळालेल्या ८५ अहवालांपैकी १७ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह मिळाले असून ६८ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. शहरात कोरोनाबाधीत रुग्ण कमी होत असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात येत असला तरी शहरासह तालुक्यातील कोरोनाबाधीत ...

शिक्षकांच्या वेतनाची माहिती एका क्लिकवर - Marathi News | Teacher salary information at a click | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षकांच्या वेतनाची माहिती एका क्लिकवर

येवला : शिक्षकांना त्यांच्या पगाराची समग्र माहिती एका क्लिकवर मिळावी यासाठी आष्टीचे गटशिक्षणाधिकारी धनंजय शिंदे यांच्या पुढाकाराने तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने ‘ई सॅलरीबुक’ हे अ‍ॅप तयार करण्यात आले असून, येवला तालुक्यातील शिक्षकांना एका क्लिकवर वे ...

दूध अनुदानासाठी सर्वपक्षीयांचे प्रशासनास साकडे - Marathi News | To the administration of all parties for milk subsidy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दूध अनुदानासाठी सर्वपक्षीयांचे प्रशासनास साकडे

सटाणा : राज्य सरकारने गायीच्या दुधाला सरसकट प्रतिलिटर १० रुपये व दूध पावडरला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी भाजपसह रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम, रासप, रिपाइंने केली आहे. बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी सो ...

भोई समाज युवा मंचचे तहसीलदारांना निवेदन - Marathi News | Statement of Bhoi Samaj Yuva Manch to Tehsildar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भोई समाज युवा मंचचे तहसीलदारांना निवेदन

येवला : धुळे येथील जितेंद्र शिवाजी मोरे खून प्रकरणाचा तातडीने तपास होऊन मारेकऱ्यांना तत्काळ अटक करा, अशी मागणी येवला भोई समाज युवा मंचच्या वतीने करण्यात आली आहे. ...

नेऊरगावला कापसाबाबत शेतीशाळा - Marathi News | Cotton farm at Neurgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नेऊरगावला कापसाबाबत शेतीशाळा

नेऊरगाव : येथे कापूस पीक शेतीशाळा पार पडली. तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, कृषी पर्यवेक्षक भास्कर नायकवाडी यांनी कापूस पिकावरील किडीचे एकात्मिक व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. ...

दिंडोरी तालुक्यात कोरोनाची दहशत - Marathi News | Corona terror in Dindori taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी तालुक्यात कोरोनाची दहशत

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, उपाययोजना करताना प्रशासनाची कसरत होत आहे. कोरोनाबळींची संख्या ६ वर पोहोचली आहे. कोरोनामुक्तीसाठी आघाडीवर असणारा दिंडोरी तालुका आता कोरोनान ...