आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
शहरात गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये दमदार पाऊस निसर्ग चक्र ीवादळामुळे झाला; मात्र जुलैच्या पंधरवड्यापासून वरुणराजा रुसला असून, अद्याप शहरात केवळ या वीस दिवसांत ६७ मिमीपर्यंत पाऊस पडला आहे. मागील वर्षी जुलैअखेर २९८ मिमी इतका पाऊस पडला होता. यंदा ...
नाशिक : शहरातील पंचवटी परिसरात वृक्षतोडीची तयारी महापालिकेने सुरू केली असून, त्यासाठी मुदत उलटल्यानंतर झाडांना नोटिसा चिकटवण्यात आल्या आहेत. त्यामुळे वृक्षप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात वृक्षप्रेमी अश्विनी भट यांनी महापाल ...
सिडको : गेल्या काही दिवसांपासून सिडको भागात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महापालिकेची चिंता वाढली असून, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी खुटवडनगर ते आयटीआयपूल दरम्यानचा रस्ता तसेच परिसर वाहतुकीसाठी प्रतिबंधित करण्यापाठोपाठ सोमवारी प्रभाग ...
इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी दरम्यान नासर्डी नदी ते वडाळानाका या रस्त्यावर नादुरु स्त वाहने पडून असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची तक्र ार नागरिकांनी केली आहे. रस्ता वाहतुकीसाठी आहे की नादुरु स्त वाहनांसाठी? असा उपरोधक प्रश्न नागरिकांनी केला ...
नाशिक : बारावीनंतर विद्यार्थ्यांचा कल अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमासोबत आणि तंत्र आणि व्यवसाय शिक्षणाकडेही वाढतो आहे. त्यामुळे नाशिक विभागात इंजिनिअरिंग आणि फार्मसी महाविद्यालयासोबतच आर्किटेक्चर आणि हॉटेल मॅनेजमेंट यांसारखे व्यावसाय ...
पिंपळगाव बसवंत : कोरोना रोगात योगाचे उपचार महत्त्वाचे ठरत आहेत. कोरोनाची भीती जनमानसामध्ये आहे. नियमित योग व व्यायाम करण्याने सुदृढ शरीरासह सकारात्मक मानसिकता वाढीस लागते. ...
इंदिरानगर : वडाळागाव परिसरातील घरकुल योजना लगत असलेले समाजमंदिर देखभालीअभावी खंडहर बनले आहे, याठिकाणी पावसाचे व गटारीचे पाणी साचले असून, घाणीमुळे परिसरातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने साथीचे आजा ...
पेठ : कोरोना काळात बंद असलेल्या ग्रामीण भागातील शाळांमध्ये आॅनलाईन शिक्षण देण्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आता आॅफलाईन आॅडीओ डिव्हाईसचा वापर करण्यास सुरु वात झाली असून पेठ तालुक्यातील २० माध्यमिक शाळांच्या जवळपास बाराशेच्या वर दहावीच्या विद्य ...