आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मालेगाव : गेल्या चार-पाच दिवसांपासून मालेगावी चकरा मारुनही युरीया मिळत नसल्याने तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी दुपारी रास्तारोको आंदोलन केले. तहसिलदार चंद्रजित राजपूत, तालुका कृषी अधिकारी व्यवहारे यांनी शेतकºयांची बैठक घेऊन तोडगा काढल्यानंतर आंदोलन म ...
कोरोनाशी मुकाबला ही केवळ शासनाची किंवा महानगरपालिकेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने त्यात योगदान देणे आवश्यक आहे. कोरोनाशी यशस्वी लढा द्यायचा असेल तर सर्व गटतट, पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे झुंजावे लागेल. एकप्रकारे कोरोनाविरोधात आपण सारे ज ...
सकाळी जेव्हा शेतकऱ्यांना बिबट्याच्या डरकाळ्या व गुरगुरण्याचा आवाज आला तेव्हा त्यांनी पिंज-याजवळ जाऊन बघितले असता त्यामध्ये बिबट्या असल्याचे लक्षात आले ...
नाशिक शहरातील पाच, तर ग्रामीणला तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत बळी गेलेल्यांची संख्या ३९८ वर पोहोचली आहे, तर जिल्ह्णात सोमवारी नवीन ३३४ रुग्ण बाधित आढळून आल्याने एकूण बाधितांचा आकडा ९ हजार ७२५ वर पोहोचली आहे. ...
सिन्नर शहरासह तालुक्यात सोमवारी कोरोनाचा अक्षरश: विस्फोट झाला. आत्तापर्यंत एका दिवसात रुग्णवाढीचे सर्व उच्चांक मागे टाकत ६३ रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४०२ झाली आहे. ...