लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

जिल्ह्यात ठिकठिकाणी दूध बंद आंदोलन - Marathi News | Milk stop agitation in various places in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात ठिकठिकाणी दूध बंद आंदोलन

दिंडोरी : दूध बंद आंदोलनाचा नाशिकमध्ये प्रारंभ स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी स्वत:च्याच चिंचखेड , ता.दिंडोरी, नाशिक या गावातील पुरातन शिव मंदिरात दूध अभिषेक करून केला.या वेळेस जि प सदस्य भास्कर भगरे, उपसरपंच सुभाष मातेरे,किरण पाटील, सं ...

आंबेगण ते सावळघाट राष्टÑीय महामार्गाची दूरवस्था - Marathi News | Remoteness of Ambegan to Savalghat National Highway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आंबेगण ते सावळघाट राष्टÑीय महामार्गाची दूरवस्था

पेठ : नाशिक ते गुजरात हा राष्ट्रीय महामार्ग कॉक्र ीटीकरण झाला असतांना आंबेगण ते सावळघाटाच्या माथ्यापर्यंत यापुर्वी डांबरीकरण झालेल्या रस्त्याची मात्र दुरवस्था झाली आहे. राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाकडून नाशिक ते पेठ या जवळपास ५० किमी राष्ट्रीय महामा ...

मालेगाव मनपा आयुक्तांची आदेशावरून कोलांटउडी - Marathi News | Kolantudi by order of Malegaon Municipal Commissioner | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव मनपा आयुक्तांची आदेशावरून कोलांटउडी

मालेगाव मध्य : जिल्हा बंदीचे उल्लंघन करीत शहरातील कोवीड सेंटरमध्ये उपचार केल्याप्रकरणी जिल्हा बाह्य व ग्रामीण भागातील रूग्णांवर गुन्हे दाखल करण्याच्या आदेशामुळे जनतेत पसरलेला रोष व महागठबंधन आघाडीने घेतलेल्या आक्रमक पावित्र्यामुळे मनपा आयुक्त त्र्यंब ...

दाखल्यांसाठी होणार धावपळ - Marathi News | There will be a rush for certificates | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दाखल्यांसाठी होणार धावपळ

नाशिक : अकरावीच्या प्रवेशासाठी लागणारे दाखले मिळविताना विद्यार्थ्यांची होणारी धावपळ आणि त्यातून काही केंद्रांकडून होणाऱ्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेतच दाखले देण्याची संकल्पना फलद्रुप होऊ न शकल्याने यंदाही विद्यार्थ्यांची धावपळ ...

बचतगटातर्फे दारूबंदीचा ठराव संमत - Marathi News | Self-help group approves ban on alcohol | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बचतगटातर्फे दारूबंदीचा ठराव संमत

पेठ : व्यसनाधिनतेच्या आहारी गेलेली तरुण पिढी आणि सामान्य कुटुंबांची होणारी नासाडी यावर उपाययोजना करण्यासाठी गावातील महिलांनी पुढाकार घेत महिला बचतगटाच्या माध्यमातून दारूबंदीचा एल्गार पुकारला आहे. ...

सिन्नर शहर आणि उपनगरे प्रतिबंधित क्षेत्र घोषित - Marathi News | Sinnar city and suburbs declared a restricted area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर शहर आणि उपनगरे प्रतिबंधित क्षेत्र घोषित

सिन्नर : तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येने चारशेचा टप्पा पार केल्याने चिंता वाढली आहे. वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत ४ आॅगस्टपर्यंत सिन्नर शहर व उपनगरे संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

पिंपळगावला दोन दिवसात १८ बाधित - Marathi News | 18 affected in two days in Pimpalgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगावला दोन दिवसात १८ बाधित

पिंपळगाव बसवंत : शहरातील शिवाजीनगर व परिसरातील रानमळा येथे रविवारी उशीरा प्राप्त झालेल्या अहवालात ९ रु ग्ण बाधित असल्याचा अहवाल मिळाला. त्यापाठोपाठ दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि. २१) पुन्हा त्यात ९ रु ग्णांची भर पडली असून यात चार वर्षीय बालिकेचाही समावे ...

सप्तशृंगी मंदिर दर्शनासाठी खुले करा, अन्यथा गाव दत्तक घ्या ! - Marathi News | Open Saptashrungi temple for darshan, otherwise adopt the village! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सप्तशृंगी मंदिर दर्शनासाठी खुले करा, अन्यथा गाव दत्तक घ्या !

सप्तशृंगगड : येथील सप्तशृंगी देवी मंदिर भाविकांसाठी खुले करा, अन्यथा गाव दत्तक घ्या, अशी मागणी मंगळवारी (दि.२१) झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी देवस्थानकडे केली. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील सर्व धार्मिकस्थ ...