लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

गोदापात्रात अल्पवयीन मुलीने घेतली उडी - Marathi News | The minor girl jumped into the pot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदापात्रात अल्पवयीन मुलीने घेतली उडी

गंगापूर रोडवरील नदीपात्रात उडी घेत एका पंधरा वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.२१) दुपारी घडली. ...

प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धापनदिनी कोविड योद्ध्यांचा सत्कार - Marathi News | Kovid Warriors felicitated on the anniversary of Primary Teachers Committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धापनदिनी कोविड योद्ध्यांचा सत्कार

साकोरा : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धापन दिनानिमित्ताने नांदगाव शाखेच्या वतीने कोविड योध्दांचा सत्कार करण्यात आला. ...

उमराणेत डाळिंबाला ११५० रूपये दर - Marathi News | 1150 per pomegranate in Umrana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उमराणेत डाळिंबाला ११५० रूपये दर

उमराणे : येथील कै.निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळींब खरेदी विक्र ीचा शुभारंभ बाजार समितीचे प्रशासक सुजेय पोटे यांच्या हस्ते करण्यात आला. ...

राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीची मागणी - Marathi News | Demand for repair of national highways | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीची मागणी

पेठ - महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांना जोडणाऱ्या गुजरात राष्ट्रीय महामार्गावर आंबेगण ते सावळघाट दरम्यान खड्डयांचे साम्राज्य निर्माण ... ...

मेशी येथे दुध आंदोलन - Marathi News | Milk movement at Meshi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मेशी येथे दुध आंदोलन

मेशी : येथे अभिनव आंदोलन करत ग्रामदैवत जगदंबा माता मुर्तीस दुधाचा अभिषेक करण्यात आला. ...

जिल्ह्यात भाजीपाल्याचे दर भिडले गगनाला - Marathi News | Vegetable prices skyrocketed in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात भाजीपाल्याचे दर भिडले गगनाला

मालेगाव : तालुक्यासह कसमादे परिसरात काही भागात झालेला जोरदार पाऊस आणि काही भागात असलेल्या रोगट हवामानामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे. बाजारात मागणी तसा पुरवठा होत नसल्याने कांदा, पत्ता कोबी वगळता इतर भाजीपाल्याचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. ...

मालेगावी शेतकऱ्यांचा रास्ता रोको - Marathi News | Block the way of Malegaon farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

मालेगाव : गेल्या चार-पाच दिवसांपासून चकरा मारूनही युरिया मिळत नसल्याने तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी ंमंगळवारी दुपारी रास्ता रोको आंदोलन केले. तहसीलदार चंद्रजित राजपूत, तालुका कृषी अधिकारी व्यवहारे यांनी शेतकºयांची बैठक घेऊन तोडगा काढल्यानंतर आंदोलन ...

वैद्यकीय अधिकाऱ्यांवर हल्ला - Marathi News | Attack on medical officers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वैद्यकीय अधिकाऱ्यांवर हल्ला

येवला : तालुक्यातील नगरसूल येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये दाखल केलेल्या नागडे येथील ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा सोमवारी (दि.२०) मृत्यू झाला. दरम्यान, मृत महिलेच्या नातेवाइकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ व दगडफेक केल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ ...