मोबाइल फोन दिला नाही या कारणावरून कुरापत काढून तिघांनी लोखंडी रॉड डोक्यात मारून दुखापत केल्याप्रकरणी तिघांवर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत टाकळी परिसररात राहणाऱ्यांना उर्फ राजेश भास्कर शार्दुल यांनी तक्र ार दिली आहे. ...
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरूध्द थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. शहरात कोठेही कोणीही व्यक्त शस्त्र बाळगताना आढळून आल्यास संबंधिताला अटक केली जाणार आहे ...
कोरोनाचे संक्रमण शहरात वेगाने होत असल्यामुळे आयुक्तालय हद्दीत सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क लावणे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी बंधनकारक केले आहे. ...