दुचाकीवरून पाठलाग करत दोघांनी चाकूचा धाक दाखवून दुचाकीस्वारांना लुटल्याची घटना भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत रविवारी (दि.१९) पहाटेच्या सुमारास घडली. या गुन्ह्यातील संशयित लुटारूंचा अवघ्या बारा तासात शोध घेत पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ...
मोबाईल व तीन हजाराची रोकड हिसकावून या दोघांनी दुचाकीवरून पोबारा केला. यानंतर दोघा मित्रांनी भद्रकाली पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगत तक्रार दिली. ...
कक्षातून बाहेर काढल्याचा राग मनात धरून त्याने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने मंगळवारी (दि.१४) रात्री आहेर यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ...