सन २०१९ मध्ये होणारी लोकसभा व विधानसभेची निवडणूक सर्वार्थाने वेगळी राहणार असून, समाजमाध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता, निवडणूक प्रक्रियेतील बदल, जनजागृतीसाठी निवडणूक आयोगदेखील सोशल मीडियाचा वापर करणार असल्याचे सोमवारी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अ ...
भगूर येथील स्वस्त धान्य दुकानातून गेल्या काही महिन्यांपासून दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिकाधारकांना निकृष्ट दर्जाच्या गव्हाचे वाटप केले जात असून, या संदर्भात तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ...
जनतेच्या कामांचा निपटारा करणाऱ्या अनेक शासकीय कार्यालयांना स्वमालकीची जागा अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नसल्याने अनेक कार्यालये खासगी भाड्याच्या जागेत सुरू आहेत, तर काही कार्यालये शासनाच्याच अन्य विभागाच्या जागेत कार्यरत असल्याने त्यांनाही भाडे आकारले जा ...
गेल्या महिनाभरापासून आपल्या विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर कामबंद आंदोलन करून धरणे आंदोलनास बसलेल्या कोतवालांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी ‘भीक मांगो’ आंदोलन केले. ...
जिल्ह्णात २७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या गोवर-रूबेला लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्णातील नऊ महिने ते पंधरा वर्षे वयोगटातील ७ लक्ष १० हजार ९०२ मुला-मुलींना गोवर-रूबेलाचे लसीकरण करण्यात आले आहे. ...
राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या पार पडलेल्या लातूर येथील अधिवेशनात संघटनेची राज्यस्तरीय कार्यकारिणी निवडण्यात येऊन त्यात नाशिकच्या तिघांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात प्रामुख्याने नरेंद्र जगताप, योगेश्वर कोतवाल व धनश्री कापडणीस यांचा समावेश आहे. ...