Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
Loksabha Election 2024: आगामी लोकसभेसाठी गुजरातच्या २६ जागांवर भाजपाने उमेदवार घोषित केले. परंतु अंतर्गत नाराजी आणि विरोधामुळे २ उमेदवार बदलण्याची नामुष्की पक्षावर आली आहे. तरीही आणखी ३ जागांवर संघर्ष सुरू आहे. ...
Loksabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या प्रचाराचा नारळ महाराष्ट्रातून फुटणार आहे. महायुतीच्या प्रचारासाठी मोदी १० एप्रिलला राज्यात येत आहे. त्याचसोबत भाजपाच्या इतर नेत्यांच्या सभेचेही नियोजन करण्यात आले ...
दिल्लीच्या रामलीला मैदानावर उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि भाजपावर टीका केली. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मुंबईत नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यातून उद्धव ठाकरेंवर टीका केली. ...
पुढच्या टर्ममध्ये भ्रष्टाचाऱ्यांवर आणखी कठोर कारवाई होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर, यावेळी पंतप्रधान मोदी यांनी 'काँग्रेस के शहजादे' म्हणत राहुल गांधींवरही हल्ला चढवला. ...
Lok Sabha Election 2024 And Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी उत्तराखंडमधील रुद्रपूर येथे पोहोचले. यावेळी पंतप्रधानांनी जाहीर सभेला आलेल्या लोकांची माफी मागितली. ...