Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
Lok Sabha Election 2024 And Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी उत्तराखंडमधील रुद्रपूर येथे पोहोचले. यावेळी पंतप्रधानांनी जाहीर सभेला आलेल्या लोकांची माफी मागितली. ...
Lok Sabha Election 2024: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना लोकशाहीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. कारण, त्यांच्या आजी व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात लाखो लोकांना तुरुंगात टाकले होते व राजकीय पक्षांवर बंदी घातली होती, ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: मोदी यांनी अगदी सहजपणे ‘मी जानकरांची दिल्लीत वाट पाहत आहे, असा संदेश जानकरांसह परभणीकरांना द्या’, असे मला सांगितले, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या येथील जाहीर सभेत सोमवारी सांगितले. ...
काँग्रेसला निशाण्यावर घेत अमित शाह म्हणाले, गेल्या दहा वर्षांपूर्वी देशात यूपीए सरकार होते. सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांनी देशाचे भविष्य अंधकारमय केले होते. ...
Lok Sabha Election 2024: भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी मोदींची गॅरंटी नावाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. या जाहीरनाम्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केलेल्या चार वर्गांवर शेतकरी, महिला, युवक आणि गरीब यांच्यावर लक्ष केंद्रित केले ज ...
Kangana Ranaut News: हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार कंगना रनाैत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वर्णन भगवान श्रीरामांचा अवतार असे केले आहे. स्वतःला त्यांनी रामसेतूची खार, असे म्हटले आहे. ...