Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
Kangana Ranaut News: हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार कंगना रनाैत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वर्णन भगवान श्रीरामांचा अवतार असे केले आहे. स्वतःला त्यांनी रामसेतूची खार, असे म्हटले आहे. ...
Shiv Sena Thackeray Group Ayodhya Poul News: आम्ही साहेबांचा आदेश मानणारे कट्टर अन् निष्ठावंत आहोत. धोका देऊन पळून जाणारे गद्दार नाहीत, अशी टीका अयोध्या पौळ पाटील यांनी केली आहे. ...
PM Narendra Modi News: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (आरबीआय) वर्ष २०१४ मध्ये परिस्थिती वेगळी हाेती. भारताचे बँकिंग क्षेत्र अनेक अडचणी आणि आव्हानांमुळे त्रस्त हाेते. मात्र, गेल्या दहा वर्षांमध्ये परिस्थितीत प्रचंड बदल झाला असून, हे केवळ ट्रेलर हाेते. ...
Loksabha Election 2024: परभणी लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या संख्येने महायुतीचे नेते आणि कार्यकर्ते जमले होते. यावेळी महायुतीची ताकद महादेव जानकरांमागे उभी असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. ...
आज रिझर्व्ह बँकेला ९० वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त पंतप्रधान मोदींनी ९० रुपयांचे नाणे जारी केले. या नाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते ४० ग्रॅम शुद्ध चांदीपासून बनवण्यात आलं आहे. ...