Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
आज रिझर्व्ह बँकेला ९० वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त पंतप्रधान मोदींनी ९० रुपयांचे नाणे जारी केले. या नाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते ४० ग्रॅम शुद्ध चांदीपासून बनवण्यात आलं आहे. ...
PM Modi First Reaction On Ram lalla: लोकसभा निवडणुकीच्याच आधी राम मंदिरे होणे ही ईश्वरीच इच्छा असावी. त्यात मानवाची काही भूमिका आहे, असे वाटत नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. ...
Narendra Modi News: “भ्रष्टाचाराविरुद्ध मोठी लढाई लढतोय, आपल्यावरील हल्ल्यांमुळे भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई थांबणार नाही, भ्रष्टाचारात गुंतलेल्यांवर कारवाई केली जाईल,” अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी विरोधी ‘इंडिया’ आघाडीवर केली. ...
Mamata Banerjee challenged BJP: अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या लोकसभा निवडणुकीत 'अबकी बार ४०० पार' नाऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपला किमान २०० लोकसभा ...