लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
काँग्रेस-DMK वर निशाणा, तामिळ भाषेचं कौतुक; PM मोदींची दक्षिणेत विशेष मुलाखत - Marathi News | Loksabha Election 2024: Congress-DMK targeted, praise for Tamil language; Exclusive interview of PM Narendra Modi in South | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस-DMK वर निशाणा, तामिळ भाषेचं कौतुक; PM मोदींची दक्षिणेत विशेष मुलाखत

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर मोदींनी दक्षिणेकडील राज्यांवर विशेष लक्ष केंद्रीत केले असून यंदा तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशातून अनपेक्षित निकाल लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ...

'तुम तो धोखेबाज हो, वादा करके भूल जाते हो'; तेजस्वी यादवांचा पंतप्रधानांवर निशाणा - Marathi News | Tejashwi Yadav criticized BJP and Narendra Modi during a rally to protest Arvind Kejriwal's arrest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम तो धोखेबाज हो, वादा करके भूल जाते हो'; तेजस्वी यादवांचा पंतप्रधानांवर निशाणा

INDIA Allaince Maharally: अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांच्या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीची महारॅली दिल्लीच्या रामलीला मैदानावर घेण्यात आली. त्यातून विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट केले.  ...

Narendra Modi : "कान उघडे ठेवून ऐका, भ्रष्टाचारी कितीही मोठा असला तरी कारवाई होणारच"; मोदींचा घणाघात - Marathi News | Lok Sabha Election 2024 Narendra Modi says I am not just probing the corrupt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कान उघडे ठेवून ऐका, भ्रष्टाचारी कितीही मोठा असला तरी कारवाई होणारच"; मोदींचा घणाघात

Lok Sabha Election 2024 And Narendra Modi : "भ्रष्ट लोकांनी कान उघडे ठेवून ऐकावे, तुम्ही मोदींवर कितीही हल्ले केले तरी मोदी थांबणार नाहीत." ...

भाजप 370 चे लक्ष्य कसे गाठणार? कुठून मिळणार मदत? नितीन गडकरी स्पष्टच बोलले... - Marathi News | How will BJP reach the target of 370? Where to get help? Nitin Gadkari spoke clearly... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप 370 चे लक्ष्य कसे गाठणार? कुठून मिळणार मदत? नितीन गडकरी स्पष्टच बोलले...

'आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप 370 आणि एनडीए 400 पार करणार.' ...

'निवडणुकीत मॅच फिक्सिंगचा प्रयत्न...' रामलीला मैदानातून राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल - Marathi News | Loktantra Bachao Rally : INDIA Maharally LIVE: 'attempt of match fixing in elections...' Rahul Gandhi attacks BJP from Ramlila Maidan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'निवडणुकीत मॅच फिक्सिंगचा प्रयत्न...' रामलीला मैदानातून राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

Loktantra Bachao Rally Live: 'EVM मॅनेज केल्याशिवाय, मॅच फिक्सिंग केल्याशिवाय आणि मीडिया मॅनेज केल्याशिवाय 400 पार होऊ शकत नाहीत.' ...

'देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल', INDIA आघाडीच्या सभेतून उद्धव ठाकरेंचा BJP वर घणाघात - Marathi News | Loktantra Bachao Rally Live: 'india is moving towards dictatorship' Uddhav Thackeray attacks BJP from INDIA Aghadi rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल', INDIA आघाडीच्या सभेतून उद्धव ठाकरेंचा BJP वर घणाघात

Loktantra Bachao Rally Live: 'आता देशात इंडिया आघाडीचे सरकार आणण्याची वेळ आली आहे.' ...

Narendra Modi : "श्रीलंकेला कच्चातिवू बेट देऊन काँग्रेसने देशाची अखंडता कमकुवत केली"; मोदींचा घणाघात - Marathi News | Narendra Modi attack on congress katchatheevu island gave away srilanka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"श्रीलंकेला कच्चातिवू बेट देऊन काँग्रेसने देशाची अखंडता कमकुवत केली"; मोदींचा घणाघात

Narendra Modi And Congress : नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेला कच्चातिवू बेट देण्याच्या निर्णयावरून काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. ...

...तर इतर पक्षाच्या नेत्यांना तिकीट, विजयाची शक्यता महत्त्वाची, भाजपचा ३७० जागांसाठी प्लॅन बी तयार - Marathi News | Lok Sabha Election 2024: ...while ticket to other party leaders, chances of victory are important, BJP's plan B is ready for 370 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर इतर पक्षाच्या नेत्यांना तिकीट, विजयाची शक्यता महत्त्वाची, भाजपचा ३७० जागांसाठी प्लॅन बी तयार

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत ३७० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने प्लॅन बी लागू केला आहे. ...