लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
Kangana Ranaut : “नरेंद्र मोदी हे भगवान विष्णूचे अंश”; कंगना राणौतने केली पंतप्रधानांची स्तुती - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Kangana Ranaut bjp candidate from mandi praised pm Narendra Modi in himachal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“नरेंद्र मोदी हे भगवान विष्णूचे अंश”; कंगना राणौतने केली पंतप्रधानांची स्तुती

Lok Sabha Elections 2024 Kangana Ranaut And Narendra Modi : भाजपाने बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतला मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. कंगना रणौतने बुधवारी जिल्हा मंडी अंतर्गत करसोग विधानसभा मतदारसंघात प्रचार केला. ...

'उपाशी राहून मरेन, पण मोदींचा फोटो असलेले राशन खाणार नाही', ममतांची जीभ घसरली - Marathi News | Mamata Banerjee: 'I will die of hunger, but will not eat ration with photo of Modi', Mamata's tongue slips | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'उपाशी राहून मरेन, पण मोदींचा फोटो असलेले राशन खाणार नाही', ममतांची जीभ घसरली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ममता बॅनर्जी यांची जीभ घसरली. ...

संदेशखालीच्या गुन्हेगारांना सोडणार नाही; नरेंद्र मोदींचा TMC वर हल्लाबोल - Marathi News | West Bengal Loksabha Election 2024: Narendra Modi criticizes Mamata Banerjee's India alliance with Trinamool Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संदेशखालीच्या गुन्हेगारांना सोडणार नाही; नरेंद्र मोदींचा TMC वर हल्लाबोल

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी पश्चिम बंगालला गेले होते. त्याठिकाणी मोदींनी तृणमूल काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर टीका केली.  ...

'तुम्ही विषारी सापांवर विश्वास ठेवू शकता, भाजपवर नाही'; ममता बॅनर्जींचा भाजपावर हल्लाबोल - Marathi News | Lok Sabha Election 2024 Chief Minister Mamata Banerjee criticized BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्ही विषारी सापांवर विश्वास ठेवू शकता, भाजपवर नाही'; ममता बॅनर्जींचा भाजपावर हल्लाबोल

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज कूचबिहार येथील रॅलीत भाजपावर जोरदार टीका केली. ...

उमेदवार कोण, यापेक्षा नरेंद्र मोदींना निवडून आणायचे - शंभूराज देसाई - Marathi News | Which candidate should elect Narendra Modi - Shambhuraj Desai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उमेदवार कोण, यापेक्षा नरेंद्र मोदींना निवडून आणायचे - शंभूराज देसाई

ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या मेळाव्याला त्यांनी हजेरी लावली ...

चिंताजनक! IITमधून शिकल्यानंतरही नोकरीची गॅरंटी नाही, मुंबई IIT मधील ३६% विद्यार्थ्यांना मिळाला नाही रोजगार - Marathi News | Alarming! There is no job guarantee even after graduating from IITs, 36% of students from Mumbai IITs did not get employment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IITमधून शिकल्यानंतरही नोकरीची गॅरंटी नाही, मुंबई IIT मधील ३६% विद्यार्थ्यांना मिळाला नाही रोजगार

Unemployment: देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच देशातील बेरोजगारीच्या मुद्दा गंभीरपणे समोर आला आहे. अगदी आयआयटीसारख्या शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षण घेतल्यानंतरही नोकऱ्या मिळण्याची शास्वती राहिलेली नाही. ...

PM मोदींची जागा कोण घेऊ शकतं? काँग्रेस नेते शशी थरूर यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Who can replace PM Modi Congress leader Shashi Tharoor says clearly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींची जागा कोण घेऊ शकतं? काँग्रेस नेते शशी थरूर यांनी स्पष्टच सांगितलं

थरूर यांनी स्वतःच सांगितले की, त्यांना नुकताच एका पत्रकाराने नरेंद्र मोदींच्या 'पर्याया'संदर्भात प्रश्न विचारला होता. ...

भ्रष्टाचाऱ्यांचा कारवाई रोखण्यासाठी प्रचार, नरेंद्र मोदी यांचा विरोधकांवर घणाघात - Marathi News | Lok Sabha Election 2024: Campaigning to stop the action of corrupt officials, Narendra Modi attacked his opponents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भ्रष्टाचाऱ्यांचा कारवाई रोखण्यासाठी प्रचार, नरेंद्र मोदी यांचा विरोधकांवर घणाघात

Lok Sabha Election 2024: विरोधी पक्ष भ्रष्टाचाराला संरक्षण देत असल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीनंतरच्या तिसऱ्या कार्यकाळात भ्रष्टाचारावरील हल्ला अधिक तीव्र होईल, असे निक्षून सांगितले. ...