लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य - Marathi News | Fact Check: The video of the person hanging from the helicopter is not from PM Modi's rally, but from abroad; Know the truth | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदींच्या नावाने एक असा व्हिडिओ व्हायरल झाला, ज्याला भारताशी काहीही संबंध नाही. ...

आधी केदारनाथ, आता कन्याकुमारी; विवेकानंद मेमोरियल रॉक येथे ध्यानाला बसणार PM मोदी - Marathi News | First Kedarnath, now Kanyakumari; PM Modi will meditate at Vivekananda Memorial Rock | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी केदारनाथ, आता कन्याकुमारी; विवेकानंद मेमोरियल रॉक येथे ध्यानाला बसणार PM मोदी

लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर पीएम मोदी कन्याकुमारीला ध्यान करण्यासाठी जाणार आहेत. ...

"झारखंडमध्ये करण्यात आली रविवारऐवजी शुक्रवारची सुट्टी'; लव्ह जिहादवर भाष्य करत PM मोदी जोरदार बरसले - Marathi News | Friday holiday instead of Sunday in Jharkhand pm modi slams congress hemant soren jmm jharkhand dumka lok sabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"झारखंडमध्ये करण्यात आली रविवारऐवजी शुक्रवारची सुट्टी'; लव्ह जिहादवर भाष्य करत PM मोदी जोरदार बरसले

भ्रष्टाचारासंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, 4 जूननंतर भ्रष्टाचाऱ्यांवर आणखी वेगाने कारवाई होईल, ही मोदीची गॅरन्टी आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आवडलेले ‘मनेर के लड्डू’ एवढे का फेमस? पाहा पारंपरिक खासियत आणि रेसिपी - Marathi News | maner ke laddu, traditional sweet recipe of bihar, prime minister narendra modi loves and appreciate maner ke laddu | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आवडलेले ‘मनेर के लड्डू’ एवढे का फेमस? पाहा पारंपरिक खासियत आणि रेसिपी

Maner Ke Laddu: मनेर के लड्डू हा बिहारचा पारंपरिक पदार्थ, त्याची सध्या व्हायरल चर्चा आहे. (traditional sweet recipe of Bihar) ...

Lalu Prasad Yadav : "मोदी घाबरलेत, ते आता गेले, 4 जूनला इंडिया आघाडी..."; लालू प्रसाद यादव यांचा मोठा दावा - Marathi News | rjd chief Lalu Prasad Yadav on Lok Sabha Election results 2024 says Narendra Modi is gone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी घाबरलेत, ते आता गेले, 4 जूनला इंडिया आघाडी..."; लालू प्रसाद यादव यांचा मोठा दावा

Lok Sabha Election 2024 Lalu Prasad Yadav And Narendra Modi : आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांनी निकाल जाहीर होण्याआधीच केंद्रात इंडिया आघाडी सरकार स्थापन होईल असा मोठा दावा केला आहे. ...

भाजपला कोणत्या राज्यात मिळणार सर्वात मोठं यश? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं, केली मोठी 'भविष्यवाणी'! - Marathi News | PM Narendra Modi prediction about lok sabha election says bjp will get the biggest success in west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपला कोणत्या राज्यात मिळणार सर्वात मोठं यश? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं, केली मोठी 'भविष्यवाणी'!

लोकसभा निवडणुकीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी भविष्यवाणी केले आहे... ...

मतदानाचा टक्का घसरला; फायदा नेमका कुणाला? तिसऱ्यांदा विजयी होण्याचा भाजपला विश्वास - Marathi News | Voter turnout dropped; Who benefits exactly? BJP is confident of winning for the third time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदानाचा टक्का घसरला; फायदा नेमका कुणाला? तिसऱ्यांदा विजयी होण्याचा भाजपला विश्वास

इंडिया आघाडीलाही आश्चर्यकारक यश मिळण्याची आशा ...

"नात्याचा विचार करू की...", 'मित्र' पटनायक यांच्यासोबत का होऊ शकली नाही युती? PM मोदी स्पष्टच बोलले - Marathi News | Let's think about the relationship or odisha Why couldn't there be an alliance with Patnaik PM Modi spoke clearly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नात्याचा विचार करू की...", 'मित्र' पटनायक यांच्यासोबत का होऊ शकली नाही युती? PM मोदी स्पष्टच बोलले

...ते म्हणाले, आपण ओडिशाच्या कल्याणासाठी आपल्या नात्यांचा त्याग करायलाही तयार आहोत. तसेच, आपण निवडणुकीनंतर सर्वांना समजावून सांगू की, आपले कुणाशीही वैर नाही. ...