लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
PM मोदींचा पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी; काँग्रेस म्हणते- 'तुम्ही कुणावर उपकार नाही केले...' - Marathi News | Jairam Ramesh On PM Modi: PM Modi's first decision for farmers; Congress made a bitter criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींचा पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी; काँग्रेस म्हणते- 'तुम्ही कुणावर उपकार नाही केले...'

Jairam Ramesh On PM Modi : पीएम मोदींनी आपल्या तिसऱ्या टर्मच्या पहिल्याच दिवशी 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात किसान निधीचा 17वा हप्ता देण्यासाठी फाईलवर स्वाक्षरी केली. ...

कॅबिनेट अन् राज्यमंत्री यात किती अंतर?; जाणून घ्या, मंत्रिपद मिळताच कसा वाढतो पगार - Marathi News | Lok Sabha Result 2024, Narendra Modi oath Ceremony - What is the distance between Cabinet and Minister of State?; Know how the salary increases after getting ministerial post | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅबिनेट अन् राज्यमंत्री यात किती अंतर?; जाणून घ्या, मंत्रिपद मिळताच कसा वाढतो पगार

PM Kisan Nidhi : पीएम किसानचा 17 वा हफ्ता वितरणासाठी मंजुरी, कधी मिळणार हफ्ता? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News PM Kisan nidhi 17th Hafta approved for distribution, Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan Nidhi : पीएम किसानचा 17 वा हफ्ता वितरणासाठी मंजुरी, कधी मिळणार हफ्ता? वाचा सविस्तर 

PM Kisan Status : पीएम किसान निधीच्या 17 व्या हप्त्याचे वितरण करण्यास अधिकृतरित्या परवानगी मिळाली आहे. ...

Chirag Paswan Net Worth: २ कोटींची संपत्ती, शून्य कर्ज; पाहा Modi 3.0 मध्ये मंत्री बनलेल्या चिराग पासवानांकडे काय काय आहे? - Marathi News | Chirag Paswan Net Worth 2 Crores Zero Debt See what minister turned Chirag Paswan has in Modi 3 0 money profit | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :२ कोटींची संपत्ती, शून्य कर्ज; पाहा Modi 3.0 मध्ये मंत्री बनलेल्या चिराग पासवानांकडे काय काय आहे?

Chirag Paswan Net Worth: लोकजनशक्ती पक्षाचे (रामविलास) प्रमुख चिराग पासवान यांना मोदी ३.० मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये त्यांनी बिहारमधील हाजीपूर मतदारसंघातून विजय मिळवला आहे. पाहूया किती आहे त्यांची संपत्ती. ...

एक 10वी पास आदिवासी महिला मोदी मंत्रिमंडळात, एवढं मोठं यश कसं मिळवलं? थक्क करणारा आहे प्रवास - Marathi News | modi government 3.0 Modi made a 10th pass tribal woman savitri thakur a minister, how did it become such a big success The journey is amazing | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :एक 10वी पास आदिवासी महिला मोदी मंत्रिमंडळात, एवढं मोठं यश कसं मिळवलं? थक्क करणारा आहे प्रवास

महत्वाचे म्हणजे त्यांनी धर्मपुरी तालुक्यातील तारापूरपासून दिल्लीपर्यंतचा प्रवास समाजातील अनेकांच्या जीवनात बदल घडवत केला आहे. ...

MP Murlidhar Mohol In Cabinet: पुण्याच्या लाेकनियुक्त खासदाराला तब्बल २८ वर्षांनी केंद्रात मंत्रिपद - Marathi News | After 28 years the appointed MP murlidhar mohol of Pune got a ministerial position at the central government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या लाेकनियुक्त खासदाराला तब्बल २८ वर्षांनी केंद्रात मंत्रिपद

पुणे शहरातून यापूर्वी काँग्रेसचे काकासाहेब गाडगीळ, बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ, मोहन धारिया, सुरेश कलमाडी यांनी केंद्रीय मंत्रिपद भूषवले ...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मंत्रिमंडळात एकही मुस्लिम चेहरा नाही; कारण काय? - Marathi News | Muslim MPs did not take oath in Narendra Modi led central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मंत्रिमंडळात एकही मुस्लिम चेहरा नाही; कारण काय?

No Muslim Minister in Modi Government : नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात एकाही मुस्लिम खासदाराचा समावेश करण्यात आलेला नाही. ...

मोदींवर नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू अंकुश ठेवतील - ॲड. असीम सरोदे  - Marathi News | Nitish Kumar, Chandrababu Naidu will keep a check on Modi says Adv. Asim Sarode | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मोदींवर नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू अंकुश ठेवतील - ॲड. असीम सरोदे 

सांगलीत विद्रोही सांस्कृतिक चळवळीतर्फे व्याख्यान ...