लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे 

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
'मी पुन्हा येईन' म्हणणार्‍या देवेंद्र फडणवीसांच्या स्वप्नाला अजून २५ वर्ष लागतील : नवाब मलिक - Marathi News | ncp leader devendra fadnavis criticize former cm devendra fadnavis and pm narendra modi farmers la protest | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'मी पुन्हा येईन' म्हणणार्‍या देवेंद्र फडणवीसांच्या स्वप्नाला अजून २५ वर्ष लागतील : नवाब मलिक

नारायण राणेंच्या जोडीला आता फडणवीस आले आहेत आणि त्यांनाही मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडत आहेत, मलिक यांचा टोला ...

"नारायण राणे मैदान सोडून पळणार नाहीत याची अमित शाहांनी खातरजमा करून घ्यावी" - Marathi News | "Amit Shah should make sure that Narayan Rane does not run away from the field." - Shiv Sena MLA Vaibhav Naik | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"नारायण राणे मैदान सोडून पळणार नाहीत याची अमित शाहांनी खातरजमा करून घ्यावी"

Narayan Rane News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी काल केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यामुळे कोकणात शिवसेना विरुद्ध भाजपा वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. ...

वचन दिलं नव्हतं हे सांगायला सव्वा वर्ष लागलं; अरविंद सावंतांचा अमित शाहंना टोला - Marathi News | It took a quarter of a year to say that the promise had not been made; Arvind Sawant's Amit Shah tola | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :वचन दिलं नव्हतं हे सांगायला सव्वा वर्ष लागलं; अरविंद सावंतांचा अमित शाहंना टोला

५०-५० चा फॉर्म्युला ठरल्यानंतर अमित शाहंनीच घोषणा केली होती, सावंत यांचं वक्तव्य ...

नारायण राणे हे खूप हुशार राजकारणी, चंद्रकांत पाटलांकडून कौतुक! - Marathi News | Narayan Rane is a very smart politician, appreciated by Chandrakant Patil! | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नारायण राणे हे खूप हुशार राजकारणी, चंद्रकांत पाटलांकडून कौतुक!

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांनी नारायण राणे यांचे कौतुक केले. ...

महाराष्ट्राच्या भूमीत कुणीही चाणक्य बिणक्य चालणार नाही, कारण...; राणेंच्या वक्तव्यावर भुजबळांची थेट प्रतिक्रिया - Marathi News | Chhagan Bhujbal commented on Narayan rane and devendra fadnavis statement in Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राच्या भूमीत कुणीही चाणक्य बिणक्य चालणार नाही, कारण...; राणेंच्या वक्तव्यावर भुजबळांची थेट प्रतिक्रिया

“कुणी चाणक्य बिणक्या महाराष्ट्राच्या भूमीत चालणार नाही... आधी सरकार पाडून तर दाखवा, मग ठरवूया शिडी लावायची की शिडी बॉम लावायचा.” (Chhagan Bhujbal commented on Narayan Rane) ...

आम्ही तुमच्या मार्गावर चाललो असतो, तर शिवसेनाच उरली नसती; अमित शहांचा हल्लाबोल - Marathi News | amit shah attacks shiv sena in sindhudurg visit | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आम्ही तुमच्या मार्गावर चाललो असतो, तर शिवसेनाच उरली नसती; अमित शहांचा हल्लाबोल

amit shah in sindhudurg : अमित शहा यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर थेट टीका केलीय. ...

अमित शहांकडून तोंडभरुन कौतुक, आता नारायण राणेंची केंद्रात मंत्रीपदी वर्णी?  - Marathi News | amit shah praises narayan rane in his sindhudurga visit | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अमित शहांकडून तोंडभरुन कौतुक, आता नारायण राणेंची केंद्रात मंत्रीपदी वर्णी? 

amit shah in sindhudurga : अमित शहा यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यात केली नारायण राणे यांची तोंडभरुन स्तुती ...

शिवसेना म्हणजे आयत्या बिळावर नागोबा; नारायण राणेंची बोचरी टीका - Marathi News | bjp leader Narayan Rane criticize Shiv Sena in Sindhudurg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना म्हणजे आयत्या बिळावर नागोबा; नारायण राणेंची बोचरी टीका

नारायण राणे यांनी उभारलेल्या लाइफटाइम रुग्णालयाचे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नारायण राणे बोलत होते. ...