लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे 

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मार्ग माेकळा, पाच ते सहा मंत्र्यांना वगळण्याची शक्यता  - Marathi News | expansion of Union Cabinet likely to exclude five to six ministers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मार्ग माेकळा, पाच ते सहा मंत्र्यांना वगळण्याची शक्यता 

मिळालेल्या माहितीनुसार, रिटा बहुगुणा जाेशी, रामेश्वर कथेरिया, राहुल कासवान, सी. पी. जाेशी, प्रवेश वर्मा किंवा मीनाक्षी लेखी, झफर इस्लाम, अश्वनी वैष्णव, पूनम महाजन, हिना गावित, प्रीतम मुंडे आणि डाॅ. भागवत कराड यांना स्थान मिळेल, असे सांगण्यात आले. ...

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर निश्चित; देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडणार - Marathi News | Modi government cabinet expansion Starting 6 pm Tomorrow Will Be Youngest Ever | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर निश्चित; देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडणार

बहुप्रतिक्षित, बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला; उद्या दिल्लीत मोदींच्या मंत्रिमंडळाचा जंबो विस्तार ...

महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांना पंतप्रधान मोदी देणार डच्चू? मंत्रिमंडळ विस्ताराआधी धाकधूक वाढली - Marathi News | modi cabinet expansion two mp from maharashtra might lose ministerial birth | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांना पंतप्रधान मोदी देणार डच्चू? मंत्रिमंडळ विस्ताराआधी धाकधूक वाढली

राज्यातील भाजपच्या २ खासदारांचं मंत्रिपद जवळपास नक्की; इतर दोन राज्यमंत्र्यांची धाकधूक वाढली ...

...म्हणून दिल्लीला आलोय; मंत्रिपदाची चर्चा असताना नारायण राणेंनी सांगितलं वेगळंच कारण - Marathi News | Bjp mp narayan rane reaches delhi might get ministerial birth in modi cabinet | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...म्हणून दिल्लीला आलोय; मंत्रिपदाची चर्चा असताना नारायण राणेंनी सांगितलं वेगळंच कारण

नारायण राणे कुटुंबासह दिल्लीत दाखल; राजधानीत मंत्रिमंडळ विस्ताराची लगबग ...

LIVE - Narayan Rane यांना मंत्रिपद का? Maharashtra News - Marathi News | LIVE - Why Narayan Rane is a Minister? Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - Narayan Rane यांना मंत्रिपद का? Maharashtra News

...

मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सर्व कार्यक्रम रद्द; मंत्रिपदासाठी ‘ही’ संभाव्य यादी तयार - Marathi News | Modi Cabinet Expansion Jyotiraditya Scindia, Narayan Rane Probable Candidates For Union Ministers | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सर्व कार्यक्रम रद्द; मंत्रिपदासाठी ‘ही’ संभाव्य यादी तयार

Modi Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ...

मोदींकडून महाराष्ट्राला झुकते माप, नारायण राणेंसह 4 खासदार मंत्रीमंडळ विस्तारात? - Marathi News | Measure leaning towards Maharashtra from Center, 4 MP involve modi sarkar cabinet expansion with Narayan Rane | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींकडून महाराष्ट्राला झुकते माप, नारायण राणेंसह 4 खासदार मंत्रीमंडळ विस्तारात?

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर अभूतपूर्व घडामोडी घडल्या. शिवसेनेनं भाजपचा हात सोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी घरोबा केला. यासाठी शिवसेनेनं केंद्रातील मंत्रिपदावर पाणी सोडलं. ...

तातडीनं दिल्लीला या! राज्यातील 'या' खासदाराला भाजप नेतृत्त्वाचा फोन; मंत्रिपद जवळपास निश्चित - Marathi News | bjp leadership calls mp narayan rane to delhi likely to get ministerial birth in modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तातडीनं दिल्लीला या! राज्यातील 'या' खासदाराला भाजप नेतृत्त्वाचा फोन; मंत्रिपद जवळपास निश्चित

राज्यातील इतर दोन खासदारांची नावंदेखील मंत्रिपदासाठी चर्चेत ...