मुंबई- नांदेड- मुंबई ही विशेष रेल्वे रविवार दि. ११ ऑक्टोबरपासून दररोज सोडण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेने घेतला आहे. या निर्णयामुळे नांदेडसह मराठवाड्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून ही रेल्वे पूर्णपणे आरक्षित प्रवाशांसाठीच असणार आहे. ...
सुधाकर शिंदे यांच्या निधनाने सारेच हळहळले असून सोशल मीडियातून मराठी अधिकाऱ्याला मोठ्या प्रमाणात श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लबकुमार देव यांनीही शिंदेंच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ...
लातूर- नांदेड महामार्गावरील खड्डयांच्या दुरुस्तीसाठी मनसेच्या वतीने बुधवारी चापोली येथील महामार्गावर झोपा काढो आंदोलन करण्यात आले़. यावेळी चक्क महामर्गाचे काम बघणाऱ्या अभियंत्यालाच खड्ड्यात बसवून आंदोलन कर्त्यांनी संताप व्यक्त केला. ...
हिंगोलीवरून नांदेडकडे जाणाऱ्या स्वीफ्ट डिझायर कारने रस्त्यावरून धावत असतानाच अचानक पेट घेतला. आसपासच्या लोकांनी आरडाओरड करून ही बाब चालकाच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे सर्वांचाच जीव बचावला ...
जिरोणा येथील महिला ग्रामपंचायत सदस्या व त्यांच्या मुलीचा शेतातील विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. २७ सप्टेंबर रोजी घडली. ग्रामपंचायत सदस्या सुनंदा साहेबराव चुनूपवाड (३७ वर्षे) व कविता साहेबराव चुनूपवाड (१७ वर्षे) या दोघी मायलेकी दि. २ ...
याप्रकरणी शुक्रवार दि. २५ रोजी पहाटे मयताच्या नातेवाईकाने दिलेल्या फिर्यादी वरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पो नि गोवर्धन भुमे पुढीत तपास करीत आहेत. ...