नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
Nana Patole : राज्यपाल 'भगतसिंह कोश्यारी यांना राजकारणाची एवढीच खुमखुमी असेल तर त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा,' असंही नाना पटोले यांनी म्हटलं. कोश्यारी यांच्या या वक्तव्याचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार समाचार घेतला आहे. ...
Nana Patole काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी नागपुरातील काँग्रेसमध्ये असलेल्या गटबाजीवर थेट भाष्य करणे टाळले. मात्र महापालिकेच्या येत्या निवडणुकीत कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच उमेदवार ठरविले जातील, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे गटबाजीला खत ...