लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news, मराठी बातम्या

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
नागपुरात हरलेले पटोले आता फडणवीसांविरोधात लढणार - Marathi News | Patole, who lost in Nagpur, will now fight against Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात हरलेले पटोले आता फडणवीसांविरोधात लढणार

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आता माजी मुख्यमंत्री व विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत. ...

गटबाजी करणाऱ्या नेत्यांना पटोले लावणार का टोले? - Marathi News | Can Nana Patole slapp groupism leaders | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गटबाजी करणाऱ्या नेत्यांना पटोले लावणार का टोले?

Nana Patole गेल्या १५ वर्षांपासून महापालिकेत सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेसला पुन्हा एकदा सत्तेत परत आणण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सक्रिय झाले आहेत. शनिवारी तीन विधानसभा मतदारसंघांतील निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. मात्र, पटोलेंच्या ...

कार्यकर्ता जगवायचा असेल तर काँग्रेसला स्वबळावरच लढावंच लागेल; नाना पटोलेंचा पुन्हा एकदा स्वबळाचा नारा   - Marathi News | If the workers want to survive, The Congress will have to fight on its own power; Nana Patole | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कार्यकर्ता जगवायचा असेल तर काँग्रेसला स्वबळावरच लढावंच लागेल; नाना पटोलेंचा पुन्हा एकदा स्वबळाचा नारा  

स्थानिक स्वराज्य संस्था काँग्रेस स्वबळावरच लढणार : नाना पटोलेंचा पुनरुच्चार ...

"काँग्रेसने कष्टाने बांधलेला देश मोदी सरकार लुटायला निघाले", नाना पटोलेंचा आरोप - Marathi News | Nana Patole alleges that the Modi government has started rob the country which was built by the Congress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"काँग्रेसने कष्टाने बांधलेला देश मोदी सरकार लुटायला निघाले", नाना पटोलेंचा आरोप

देश लुटणाऱ्या मोदी सरकारची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा असेही आवाहन ...

'देशवासियांना पहिल्यांदा लस दिली असती, तर गंगेत मृतदेह दिसले नसते' नाना पटोलेंची केंद्रावर टीका - Marathi News | 'If people had been vaccinated for the first time, bodies would not have been seen in Ganga river' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'देशवासियांना पहिल्यांदा लस दिली असती, तर गंगेत मृतदेह दिसले नसते' नाना पटोलेंची केंद्रावर टीका

देशातील १३० कोटी जनतेला २६० ते ३०० कोटी लसची गरज होती. पण केंद्र सरकारने पुण्यात तयार झालेली लस पाकिस्तानला पाठवली ...

कॉंग्रेस स्वबळावरच; राहुल गांधी, नाना पटोले यांच्या बैठकीत निर्णय - Marathi News | congress on its own the decision in meeting of rahul gandhi and nana patole | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॉंग्रेस स्वबळावरच; राहुल गांधी, नाना पटोले यांच्या बैठकीत निर्णय

सतत वादग्रस्त विधाने करून शिवसेना, राष्ट्रवादीशी वाद ओढवून घेणारे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या ‘एकला चालो रे' या घोषणेला पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले आहे. ...

'त्या' केवळ अफवा! विमानतळ मुख्यालय अहमदाबादला नेण्याच्या चर्चेवर अदानी समूहाचं स्पष्टीकरण - Marathi News | not relocating head office from Mumbai to Ahmedabad adani group clarifies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' केवळ अफवा! विमानतळ मुख्यालय अहमदाबादला नेण्याच्या चर्चेवर अदानी समूहाचं स्पष्टीकरण

विमानतळ मुख्यालयाच्या स्थलांतरावरून वातावरण तापल्यानंतर अदानी समूहाचं स्पष्टीकरण ...

राज्यात काँग्रेसचा पुन्हा स्वबळाचा नारा; राहुल गांधींच्या भेटीनंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मोठी घोषणा - Marathi News | After Rahul Gandhi Meet Nana Patole Announced Congress will fight own way in upcoming elections | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज्यात काँग्रेसचा पुन्हा स्वबळाचा नारा; राहुल गांधींच्या भेटीनंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मोठी घोषणा

राज्यात काँग्रेस पक्ष संघटन वाढीसाठी मोठी स्पेस आहे. त्यामुळे सखोल चर्चेनंतर निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं नाना पटोलेंनी सांगितले. ...