नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
सर्व मान्यवरांनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्याच्या स्थळी सर्व मान्यवरांनी भेट देऊन श्रद्धांजली वाहिली तसेच या स्थळाची पाहणी केली. त्यानंतर व्यर्थ न हो बलिदान कार्यक्रमाला सुरुवात झाली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पका ...
भाजपचे नेते दिल्लीत गेले असले तरी, त्यातून महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ वगैरे घडण्याची कोणतीही शक्यता नाही. उलट काँग्रेसच्या संपर्कात अनेक लोक असल्याने येणाऱ्या काळात कमळाचेच ऑपरेशन होणार असल्याचे संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. विरो ...
लोकशाही व्यवस्था वाचवायची वेळ आली असून त्यासाठी सर्वांनी या लढाईत सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी केले. ...
Nana Patole News: दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सर्व विरोधकांशी भेटीगाठी सुरू केल्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा सोडून दिली आहे. ...