लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी - Marathi News | Editorial: New booster for Mahayuti..! Discussion in Nagpur session, Mungantiwar's stormy debate in the hall | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी

विधिमंडळाचे यंदाचे नागपूरचे हिवाळी अधिवेशन सातच दिवसांचे असले, तरी रोज बातम्यांमध्ये राहिलेल्या नावांमध्ये सुधीर मुनगंटीवार सर्वांत पुढे राहिले. ...

बिबट्याच्या हल्ल्यातील जखमींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन केली चौकशी - Marathi News | CM Devendra Fadnavis met and inquired about the injured in the leopard attack. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बिबट्याच्या हल्ल्यातील जखमींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन केली चौकशी

नागपुरातील पारडी परिसरातील शिवनगर वस्तीत घरांमध्ये घुसून बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सात जण जखमी झाले होते ...

पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार - Marathi News | Nagpur Lavanya Ambade plays sitar at special concert for PM Modi and russia President Vladimir Putin | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :PM मोदी, पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य यांची सतार

६० मिनिटांच्या कार्यक्रमाने मान्यवर मंत्रमुग्ध; मिळाली उत्स्फूर्त दाद ...

चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके! - Marathi News | BJP leaders get slapped by seniors for 'that' trip in a chartered plane! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!

मुंबईहून निघालेल्या या चार्टर्ड प्लेनमध्ये भाजपचे आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, सुमित वानखेडे आणि चित्रा वाघ तसेच भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन होते. ...

मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण - Marathi News | The mayor of Mumbai will be from the Mahayuti, claims the Chief Minister! Fadnavis' clarification on seat distribution | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण

मुंबईत भाजपचा नव्हे, तर महायुतीचाच महापौर होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ...

भुलथाप मिळाल्याने गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संतप्त, जलसमाधी आंदोलन चिघळण्याची भिती - Marathi News | Gosikhurd project victims angry after being lied to, fear of Jalsamadhi agitation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भुलथाप मिळाल्याने गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संतप्त, जलसमाधी आंदोलन चिघळण्याची भिती

मंत्र्याच्या दालनात मिटिंगला बोलविले : मिटिंग न घेताच परत पाठविले ...

'राज्यातील कोणतीही जि. प. शाळा बंद होणार नाही' मंत्री जयकुमार गोरेंनी विधानसभेत दिली माहिती - Marathi News | 'No ZP school in the state will be closed', Minister Jayakumar Gore informed in the Legislative Assembly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'राज्यातील कोणतीही जि. प. शाळा बंद होणार नाही' मंत्री जयकुमार गोरेंनी विधानसभेत दिली माहिती

Nagpur : दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. मते यांनी विचारले होते की, राज्यातील शिक्षकांच्या आरक्षण रोस्टरची प्रक्रिया पूर्ण झाली आहे का आणि ज्या जि. प. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. ...

नाेकरीच्या मागणीसाठी विधीमंडळावर लाेटांगण माेर्चा काढणाऱ्या तरुणांवर लाठीचार्ज; परवानगी नाकारल्याने आंदाेलक संतापले - Marathi News | Lathi charge on youths who took out a protest march on the Legislative Assembly demanding jobs; Protesters angry over denial of permission | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाेकरीच्या मागणीसाठी विधीमंडळावर लाेटांगण माेर्चा काढणाऱ्या तरुणांवर लाठीचार्ज; परवानगी नाकारल्याने आंदाेलक संतापले

लाेटांगण माेर्चास परवानगी नाकारल्याने आंदाेलक संतापले : यशवंत स्टेडियम परिसराला छावणीचे रूप, तीन तास तणाव ...