लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

बेफाम कारने महिलेला चिरडले, दुचाकीस्वाराला धडक देऊन उलटली - Marathi News | The reckless car crushed the woman, hit the bike rider and overturned | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बेफाम कारने महिलेला चिरडले, दुचाकीस्वाराला धडक देऊन उलटली

रामनगर चौकात थरार, चालक फरार, तणाव अन् वाहतूक कोंडी ...

‘पाणी भरा’ म्हटल्याचा संताप, निवृत्त ‘क्लासवन’ पतीने केला पत्नीचा खून - Marathi News | Retired 'class one' husband killed his wife in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘पाणी भरा’ म्हटल्याचा संताप, निवृत्त ‘क्लासवन’ पतीने केला पत्नीचा खून

डोक्यात होते संशयाचे ‘भूत’ : एकाच घरात राहायचे वेगळे ...

१२५ फ्रॅक्चर अन् १०८ टाके तरी तो उठला, कामाला लागला आणि यशस्वी झाला! - Marathi News | Despite 125 fractures and 108 stitches, he got up, started working and became successful! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१२५ फ्रॅक्चर अन् १०८ टाके तरी तो उठला, कामाला लागला आणि यशस्वी झाला!

परिस्थिती वाईट असली तरी मनात जिद्द ठेवून खंबीरपणे वाटचाल केल्यास कुठलीही गोष्ट अशक्य नसते, हे श्रीकांतने जगाला दाखवून दिले ...

क्षणिक वाद नव्हे तर ‘कट’ करूनच केली सना यांची हत्या - Marathi News | bjp leader Sana khan was killed not by a momentary dispute but by pre planning | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :क्षणिक वाद नव्हे तर ‘कट’ करूनच केली सना यांची हत्या

जबलपूरला येण्यासाठी सना यांना साहूने उकसवले : दीड महिन्यांअगोदर रस्त्यावर झाले होते मोठे भांडण ...

२४ एप्रिलला रजिस्टर्ड मॅरेज; साडेतीन महिन्यांतच सनाचा ‘घात’, तपासातून धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Registered marriage on 24 April; Within three and a half months, Sana Khan's 'ambush', shocking information came out from the investigation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२४ एप्रिलला रजिस्टर्ड मॅरेज; साडेतीन महिन्यांतच सनाचा ‘घात’, धक्कादायक माहिती समोर

Sana Khan Murder: जबलपूरमध्ये हत्या झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक सेलच्या पदाधिकारी सना उर्फ हिना काैसर खान यांचे अवघ्या साडेतीन महिन्यांपूर्वीच आरोपी अमित रज्जन साहूसोबत रजिस्टर्ड मॅरेज झाले होते. ...

दरवाजा उघडा ठेऊन झोपणे पडले महागात, बसला १.०७ लाखांचा गंडा - Marathi News | 1.07 lakhs worth jewellary and cash stolen from house in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दरवाजा उघडा ठेऊन झोपणे पडले महागात, बसला १.०७ लाखांचा गंडा

अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल ...

'फाईल'ने लावले एसटीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यात 'भांडण'; महिलेची तक्रार, साहेबांचा इनकार - Marathi News | 'File' created 'argument' among ST officer and employee; Woman's complaint, investigation by superiors started | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'फाईल'ने लावले एसटीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यात 'भांडण'; महिलेची तक्रार, साहेबांचा इनकार

वरिष्ठांकडून चौकशी सुरू ...

नागपूर विमानतळावर १६.६६ लाखांचे तस्करीचे सोने पकडले - Marathi News | Smuggled gold worth 16.66 lakhs seized at Nagpur airport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विमानतळावर १६.६६ लाखांचे तस्करीचे सोने पकडले

एअर अरेबिया विमानाने आला प्रवासी ...