लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

अनुकंपा पदभरती प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करा - विजयलक्ष्मी बिद  - Marathi News | Complete compassionate recruitment process within a month says Vijayalakshmi Bid | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनुकंपा पदभरती प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करा - विजयलक्ष्मी बिद 

अनुकंपा तत्वावरील पदभरतीसाठी विभागात विशेष मोहिम राबवून येत्या एक महिन्यात अनुकंपा पदभरती प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या. ...

ढगांचा ढोल वाजला, आकाशातून पाऊस बरसला; विदर्भात दमदार हजेरी : नागपुरात सरीवर सरी  - Marathi News | clouds drummed, rain fell from the sky Strong attendance in Vidarbha Rain after rain in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ढगांचा ढोल वाजला, आकाशातून पाऊस बरसला; विदर्भात दमदार हजेरी : नागपुरात सरीवर सरी 

हवामान विभागाचा अंदाज खरा ठरवत चंद्रपूर व नागपूरसह विदर्भात सर्वत्र पावसाने जोरदार बॅटिंग चालविली आहे. ...

सरकारने चर्चेला बोलावले नाही तर सोमवारपासून अन्नत्याग; डॉ. बबनराव तायवाडे यांचा इशारा - Marathi News | Abstain from food from Monday if the government does not call for a discussion; President of the National OBC Federation Dr. Babanrao Taiwade's warning | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकारने चर्चेला बोलावले नाही तर सोमवारपासून अन्नत्याग; डॉ. बबनराव तायवाडे यांचा इशारा

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संविधान चौकात आंदोलन सुरू ...

मनपाची ॲक्शन ! चार महिन्यात चार हजारांवर श्वानांची नसबंदी - Marathi News | Nagpur Municipal Corp action! Sterilization of 4 thousand dogs in 4 months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपाची ॲक्शन ! चार महिन्यात चार हजारांवर श्वानांची नसबंदी

हायकोर्टात प्रतिज्ञापत्र : नसबंदीसाठी तीन संस्थांची नियुक्ती ...

मित्राला भेटून निघाला अन् ट्रकखाली चिरडला - Marathi News | Went to meet a friend and was crushed under a truck | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मित्राला भेटून निघाला अन् ट्रकखाली चिरडला

ट्रकचालकविरोधात गुन्हा दाखल ...

शेअर बाजारात गुंतवणूकीचे जाळे; अगोदर दिला नफा, नंतर घातला गंडा - Marathi News | Network of investment in stock market, profit paid first - money later | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेअर बाजारात गुंतवणूकीचे जाळे; अगोदर दिला नफा, नंतर घातला गंडा

वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

मुदतवाढ... नागपूर-मडगाव-नागपूर एक्स्प्रेस डिसेंबर अखेरपर्यंत धावणार - Marathi News | Nagpur-Madgaon-Nagpur Express will run till the end of December | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुदतवाढ... नागपूर-मडगाव-नागपूर एक्स्प्रेस डिसेंबर अखेरपर्यंत धावणार

विदर्भातून कोकणात जाण्यासाठी थेट रेल्वेगाडी नसल्यामुळे अशा गाडीची वारंवार मागणी होत होती ...

दोन महिन्यांच्या विलंबानंतर अखेर लायसन्स, आरसीचे प्रिटींग सुरू - Marathi News | Finally the printing of license, RC has started | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन महिन्यांच्या विलंबानंतर अखेर लायसन्स, आरसीचे प्रिटींग सुरू

नवीन कंपनी नेमायला व करार करायला परिवहन विभागाकडून उशीर ...