लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

Kolhapur: प्रशांत कोरटकरचा जामीन नामंजूर, अटकेची टांगती तलवार - Marathi News | Prashant Koratkar's interim bail rejected for threatening history researcher Indrajit Sawant | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रशांत कोरटकरचा कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करून जिवे ... ...

जखमी अवस्थेत पतीला टीव्हीवर पाहिलं, अन्...; पोलीस पत्नीचे डोळे पाणावले, नेमकं काय घडलं? - Marathi News | Nagpur Violence: Saw her husband injured on TV, DCP Police Niketan Kadam wife eyes filled with tears, what really happened? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जखमी अवस्थेत पतीला टीव्हीवर पाहिलं, अन्...; पोलीस पत्नीचे डोळे पाणावले, नेमकं काय घडलं?

Nagpur Violence: महाल परिसरात बराच जमाव जमला होता, त्याठिकाणी दगडफेक, वाहनांची तोडफोड, जाळपोळ हे प्रकार सुरू झाल्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केला. ...

तुम्ही चांगल्या प्रकारे सामना केला; समाजकंटकांकडून कुऱ्हाडीने हल्ला झालेल्या DCPना मुख्यमंत्र्यांचा कॉल - Marathi News | CM devendra fadnavis call to DCP who attacked with axe by anti social elements | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुम्ही चांगल्या प्रकारे सामना केला; कुऱ्हाडीने हल्ला झालेल्या DCPना मुख्यमंत्र्यांचा कॉल

देवेंद्र फडणवीस यांनी निकेतन कदम यांना फोन करत त्यांची विचारपूस केली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या कामाचे कौतुक केले. ...

Pune Police: अफवा पसरविणारे संदेश पाठविल्यास कारवाई; नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्ट मोडवर - Marathi News | Action will be taken if messages are sent that spread rumours Pune Police on alert mode in the wake of Nagpur violence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अफवा पसरविणारे संदेश पाठविल्यास कारवाई; नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्ट मोडवर

रात्रीपासून पुणे शहरातील वेगवेगळ्या भागात बंदोबस्त ठेवण्यात आला असून संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे ...

"सरकारच चिथावणी देतंय; मुख्यमंत्री, मंत्री आहोत याचंही भान त्यांना नाहीये", असदुद्दीन ओवेसी संतापले - Marathi News | Asaduddin Owaisi has claimed that Chief Minister Fadnavis and his ministers are inciting violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सरकारच चिथावणी देतंय; मुख्यमंत्री, मंत्री आहोत याचंही भान त्यांना नाहीये", असदुद्दीन ओवेसी संतापले

Nagpur Violence News: नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवर बोलताना असदुद्दीन ओवेसी यांनी महायुती सरकारलाच जबाबदार धरले. सरकारचं चिथावणी देत आहे, असा दावा त्यांनी केला.  ...

Maharashtra Politics : प्रशांत कोरटकरने महाराजांचा अपमान केला तेव्हा या संघटना कुठे होत्या? अमोल मिटकरींचा सवाल - Marathi News | Maharashtra Politics Where were these organizations when Prashant Koratkar insulted Maharaj? Amol Mitkari's question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रशांत कोरटकरने महाराजांचा अपमान केला तेव्हा या संघटना कुठे होत्या? अमोल मिटकरींचा सवाल

Maharashtra Politics : आमदार अमोल मिटकरी यांनी नागपूर दंगलीवरुन प्रतिक्रिया दिली. ...

उपराजधानी नागपूरला २ हजार ५७८ नवीन पोलिस पदे हवीत - Marathi News | Deputy capital Nagpur needs 2,578 new police posts | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानी नागपूरला २ हजार ५७८ नवीन पोलिस पदे हवीत

Nagpur : हायकोर्टाने विचारले, गृह विभागाचा निर्णय काय? ...

DCP वर कुऱ्हाडीनं हल्ला, लोकांवर उगारली तलवार; ५ FIR, ५० अटक, नागपूर हिंसाचारात काय घडलं? - Marathi News | Nagpur Violence Update: DCP attacked with axe, sword raised on people; 5 FIRs, 50 arrests, what happened in Nagpur violence? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :DCP वर कुऱ्हाडीनं हल्ला, लोकांवर उगारली तलवार; ५ FIR, ५० अटक, नागपूर हिंसाचारात काय घडलं?

Nagpur Violence: नागपूरात झालेल्या दगडफेकीत अनेक पोलीस कर्मचाऱ्यांसह अधिकारीही जखमी झाले. आग विझवण्यासाठी दाखल झालेल्या जवानांवरही दगडफेक करण्यात आली ...