लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

खिचडी राष्ट्रीय पदार्थ व्हावा : कार्तिकेय साराभाई - Marathi News | Khichdi should be a national food: Kartikeya Sarabhai | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खिचडी राष्ट्रीय पदार्थ व्हावा : कार्तिकेय साराभाई

आपण खिचडीचा गर्व बाळगला पाहिजे व हा पदार्थ राष्ट्रीय पदार्थ झाला पाहिजे, असे मत अहमदाबाद येथील ‘सेंटर फॉर एन्व्हायर्नमेन्ट एज्युकेशन’चे संस्थापक व संचालक कार्तिकेय साराभाई यांनी व्यक्त केले. ...

नागपुरात तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : आरोपीला जमावाने बदडले - Marathi News | Attempted to molestation the girl in Nagpur: The accused scolded by mob | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : आरोपीला जमावाने बदडले

तरुणीचा पाठलाग करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या  सुधीर बाबूराम त्यागी (वय ३५, रा. चांदमारीनगर, वाठोडा) याला संतप्त जमावाने बदडले. त्यानंतर त्याला नंदनवन पोलिसांच्या हवाली केले. बुधवारी सायंकाळी कोहिनूर लॉन, नंदनवनजवळ ही घटना घडली. ...

नागपूरच्या मेडिकलचे ओपीडीचे शुल्क २० रुपये : गरीब रुग्णांच्या खिशाला खार - Marathi News | OPD fee of Rs. 20 for Nagpur Medical: Poor patients affected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या मेडिकलचे ओपीडीचे शुल्क २० रुपये : गरीब रुग्णांच्या खिशाला खार

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) हे आता गरिबांचे रुग्णालय राहिलेले नाही. बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) व आंतररुग्ण विभागाचे (आयपीडी) शुल्क १० वरून २० रुपये करण्यात आले आहे. ...

पैशाच्या वादात घडले अतुल हत्याकांड : मित्र शिवाच निघाला सूत्रधार - Marathi News | In Money dispute Atul massacre: Friend Shiva is sutradhar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पैशाच्या वादात घडले अतुल हत्याकांड : मित्र शिवाच निघाला सूत्रधार

उधार घेतलेले पैसे परत मागितल्यामुळे दुखावलेला मित्र शिवा त्रिपाठी यानेच प्रॉपर्टी डीलर अतुल डहरवाल याचा खून केला. जुगार आणि मटक्याच्या सवयीने कंगाल झाल्यामुळे शिवाने साथीदारांच्या मदतीने अतुलचा खून केल्याचे सांगितले आहे. नागपूर आणि छिंदवाडा येथील तीन ...

सीए डेमले, बिल्डर दाढेचा जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | CA Dameley, builder Dadhe's bail plea rejected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीए डेमले, बिल्डर दाढेचा जामीन अर्ज फेटाळला

चिंचभवन येथील कोट्यवधी रुपयांच्या जमीन विक्रीशी संबंधित फसवणुकीच्या प्रकरणात दिव्या बिल्डर्स अ‍ॅन्ड रियल्टर्सचे कमलेश दाढे व सीए नारायण डेमले यांना सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला व त्यांचा संबंधित अर्ज खारीज केला. ...

१५ वे राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन २७ व २८ ला - Marathi News | The 15th Rashtra Sant Concept Literature Conferences will be held on 27th and 28th | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१५ वे राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन २७ व २८ ला

यावर्षीचे १५ वे राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलन येत्या २७ व २८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले असून मेंढा-लेखा या गावी होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून भास्कर पेरे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. ...

माथाडी कामगारांमुळे नागपुरातील स्टील उद्योग अडचणीत - Marathi News | Struggling steel industry in Nagpur due to Mathadi workers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माथाडी कामगारांमुळे नागपुरातील स्टील उद्योग अडचणीत

रेल्वे सायडिंगवर वॅगनमधून स्टीलची उचल करणाऱ्या माथाडी कामगारांचे पगार जागतिक स्तराच्या तुलनेत नागपुरात सर्वाधिक आहेत. या कामगारांमुळे स्टील उद्योग अडचणीत असल्याचा आरोप विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे (व्हीआयए) पदाधिकारी अमर रमानी यांनी बुधवारी पत्रपरिषद ...

दलित शब्दाच्या वापरावर बार्टी देणार मत - Marathi News | Barti will give opinion on the use of Dalit words | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दलित शब्दाच्या वापरावर बार्टी देणार मत

दलित शब्दाचा वापर करणे योग्य आहे की अयोग्य व याचे उत्तर नकारात्मक मिळाल्यास या शब्दाचा वापर थांबविण्यासाठी आणि शासकीय अभिलेखांतून हा शब्द वगळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या इत्यादी मुद्यांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अ‍ॅन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्य ...