राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने १८ वर्षानंतर महाविद्यालय व शैक्षणिक संस्थांना स्वायत्तता देण्याच्या नियमांत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत नवीन महाविद्यालयांना स्वायतत्ता देण्याची भूमिका घेण्यात आली आहे. सोबतच स्वायत्ततेसाठी इ ...
स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीत अवैध होर्डिग, बॅनर, पोस्टरच्या माध्यमातून जाहिरात केली जाते. यामुळे शहरातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणांचे विद्रुपीकरण होत आहे. याला आळा घालण्यासाठी अवैध जाहिरात केल्यास संबंधिताकडून जाहिरातीसाठी आकारण्यात ...
अनुसूचित जमाती प्रवर्गातील जात वैधतेचा दावा अवैध ठरल्यानंतरही कर्मचाऱ्यांची नोकरी सुरक्षित ठेवण्याचा राज्य शासनाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवैध ठरवून रद्द केला आहे. त्यामुळे शासन व बोगस आदिवासींना जोरदार दणका बसला आहे. न्याया ...
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजाराचा निर्देशांक आणि निफ्टीमध्ये प्रचंड घसरण झाली. ही घसरण दीर्घकालीन भांडवली उत्पनाच्या नफ्यावर १० टक्के कर लावल्यामुळे नव्हे तर जागतिक शेअर बाजारातील अस्थिर वातावरणामुळे झाली आहे. ती अल्पकालीन असून छोटे गुंतवणुकदा ...
बॅटरीवर चालणाऱ्या ई-रिक्षाला मान्यता मिळून दोन वर्षाचा कालावधी लोटला असलातरी नागपुरात केवळ ५००वर ई-रिक्षांची नोंदणी झालेली नाही. ‘लोकमत’ने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध करताच प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने आपल्या विशेष पथकाच्या मदतीने ...
पासपोर्ट मिळविण्यापूर्वीची प्रक्रिया पार पाडताना अर्जदाराला कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये. त्याची सहज सोप्या पद्धतीने पडताळणी व्हावी म्हणून अवघ्या सहा दिवसात पासपोर्ट पडताळणी प्रक्रिया पूर्ण करणारे नागपूर पोलीस राज्यात पहिल्या क्रमांकाचे पोलीस दल ठ ...
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने सायंकाळी ६.३५ वाजता येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर आगमन होणार आहे. ...