आजीच्या घरी राहणाऱ्या १० वर्षीय बालिकेसोबत तिच्या मैत्रिणीच्या वडिलाने वेळोवेळी पाशवी अत्याचार केला. गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या संतापजनक घटनेला आता वाचा फुटली. पीडित मुलीच्या आईने नंदनवन पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ...
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला इंदोरा बुद्ध विहार येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जून सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली. यासोबतच शहरातून वेगवेगळ्या ठिकाणांहून अ ...
फेसबुकवरून मैत्री झाल्यानंतर नंदनवनमधील एका घटस्फोटित महिलेशी (वय २४) प्रेमसंबंध निर्माण करणाऱ्या एका आरोपीने तिच्याशी सहा महिने शरीरसंबंध जोडले. प्रारंभी लग्नाचे वचन देणाऱ्या आरोपीने नंतर मात्र लग्नास नकार दिला. ...
धम्माचा सर्वांगीण अभ्यास असलेले प्रशिक्षित उपासक तयार व्हावे, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना होती. या संकल्पनेच्या उद्देशाने काटोल रोडवरील चिचोली येथे साकारण्यात येत असलेला ‘शांतिवन’ प्रकल्प आता खऱ्या अर्थाने आकारास येऊ लागला आहे. या प्रकल्पात ...
दीड वर्ष फरार राहिल्यानंतर गुरुवारी सकाळी नाट्यमयरीत्या न्यायालयात पोहचून आत्मसमर्पण करणारा नागपूरच्या गुन्हेगारी जगताचा म्होरक्या, कुख्यात गुंड संतोष आंबेकर याला अखेर कळमना पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले. प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे त्याला कारागृहा ...
बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांची जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी मोठी धावपळ उडते. कार्यालयात विद्यार्थ्यांची अचानक गर्दी वाढल्याने कर्मचाऱ्यांबरोबर विद्यार्थ्यांचीही गैरसोय होते. ऐन प्रवेशाच्या तोंडावर ही गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत् ...
सरकारकडून दलित, शोषित पीडित समाजावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. वर्णव्यवस्था मानणारे जातीयवादी मानसिकतेचे लोक पुन्हा दलितांना गुलाम करण्याचे षड्यंत्र रचत असल्याचा आरोप करीत राष्ट्रीय आदिम कृती समितीच्यावतीने शुक्रवारी संविधान चौकात उ ...