लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपुरात व्यवसायिकास ६९.४६ लाखांचा गंडा - Marathi News | Nagpur's businessman cheated by Rs.69.46 lakhs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात व्यवसायिकास ६९.४६ लाखांचा गंडा

एका खासगी कंपनीच्या चार संचालकांनी एचडीएफसी बँकेच्या एका अधिकाऱ्याशी संगनमत करून एका व्यक्तीला ६९ लाखांचा गंडा घातला. दीड वर्षांपूर्वीचे हे प्रकरण पोलिसांकडे पोहचल्यानंतर आता मानकापूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ...

२१ ला युवा खासदार वरुण गांधी नागपुरात - Marathi News | Youth MP Varun Gandhi at Nagpur on 21th April | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२१ ला युवा खासदार वरुण गांधी नागपुरात

युवा मुक्ती अभियान हा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक दृष्टी ठेवणाऱ्या विदर्भातील स्वयंसेवी संस्थांचा एकात्मिक मंच आहे. या मंचतर्फे येत्या २१ एप्रिल रोजी वसंतराव देशपांडे सभागृह येथे युवा सन्मान संवाद-विदर्भ युवा परिषदेचे आयोजन करण्यात आले ...

नागपूर जिल्हा परिषदेचा आर्थिक विभाग ‘रिक्त’ - Marathi News | Nagpur Zilla Parishad's Economic Department 'Empty' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषदेचा आर्थिक विभाग ‘रिक्त’

जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात रिक्त पदांमुळे आर्थिक बाजू खिळखिळी झाली आहे. वित्त अधिकाऱ्यापासून, सहा. वित्त अधिकारी व कनिष्ठ लेखा अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार, पेन्शनसारखी कामे अडून पडली आहेत. ...

विकास प्रकल्पांना गती; शहर हागणदारीमुक्त - Marathi News | Speed ​​up development projects in Nagpur City | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विकास प्रकल्पांना गती; शहर हागणदारीमुक्त

गेल्या वर्षभरात कार्यकाळात केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत नागपूर शहराची निवड करण्यात आली आहे. १००२ कोटींचा हा प्रकल्प आहे. अतिक्रमणाला आळा व शहर स्वच्छ ठेवण्यासाठी गठित करण्यात आलेले उपद्रव शोधपथक, १३ हजार वैयक्तिक तर १५ सार्वजनिक शौचालया ...

नागपूर शहरातील १५४ इमारतींचे अवैध बांधकाम काढले - Marathi News | The illegal construction of 154 buildings in Nagpur city has been removed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरातील १५४ इमारतींचे अवैध बांधकाम काढले

शहरातील १० झोन कार्यालयांतर्गत करण्यात आलेल्या इमारत सर्वेक्षणात ६९१ पैकी १५९ इमारतींमध्ये अवैध बांधकाम करण्यात आले असून, मंजूर नकाशानुसार पार्किंगसाठी राखीव जागेवर करण्यात आलेले अवैध बांधकाम महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने काढण्यात आल्याची माहिती प् ...

सचिन कुर्वे यांनी केले नागपूरचे जिल्हा प्रशासन गतिमान - Marathi News | Sachin Kurve made Nagpur's district administration fast | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सचिन कुर्वे यांनी केले नागपूरचे जिल्हा प्रशासन गतिमान

जिल्हाधिकारी म्हणून सचिन कुर्वे यांचा नागपूरचा कार्यकाळ अतिशय उत्तम राहिला. त्यांनी नागपूरचे जिल्हा प्रशासन खऱ्या अर्थाने पारदर्शी व गतिमान केले. गेल्या तीन वर्षांत अनेक चांगल्या योजना राबविल्या. त्यांची दखल खुद्द मुख्यमंत्री व पंतप्रधानांनीसुद्धा घे ...

मद्य परवाने आॅनलाईनच दिले जावेत  : चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | The liquor licenses should be given online only: Chandrashekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मद्य परवाने आॅनलाईनच दिले जावेत  : चंद्रशेखर बावनकुळे

उत्पादन शुल्क विभागातर्फे देण्यात येणारे परवाने हे यापुढे आॅनलाईनच देण्यात यावे, असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले. ...

पाणीदार गावासाठी सरसावले ग्रामस्थ - Marathi News | Villagers come to a watery village | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाणीदार गावासाठी सरसावले ग्रामस्थ

नरखेड तालुक्यातील ६६ गावांत पाणी फाऊंडेशनच्या ‘वॉटर कप’ स्पर्धेचे वारे जोरदार वाहू लागले आहे. गत आठवडाभरापूर्वी पाणीदार गाव करण्याच्या उपक्रमाला सुरुवात झाली. त्याअंतर्गत अख्खेच्या अख्खे गाव जोमाने कामाला लागले आहे. खैरगावही त्यात मागे नाही. या गावात ...