लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

गुप्तचर आणि एटीएसकडून इरफान चाचू, कोडापेची चौकशी - Marathi News | Intelligence and Irrfan Chachu from ATS, Kodaphe inquiry | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुप्तचर आणि एटीएसकडून इरफान चाचू, कोडापेची चौकशी

अजमेरजवळून अटक करून आणलेल्या कुख्यात इरफान चाचू आणि नरेंद्र कोडापे यांच्यासह अन्य आरोपींचे नक्षल कनेक्शन तपासण्यासाठी गुप्तचर यंत्रणा तसेच दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी दिवसभर चौकशी केली. दरम्यान, या आरोपींनी चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांपुढे बरा ...

विदर्भवादी अरविंद देशमुख यांचे निधन - Marathi News | Vidarbhawadi Arvind Deshmukh dies | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भवादी अरविंद देशमुख यांचे निधन

विदर्भ आंदोलनातील ज्येष्ठ नेते व विदर्भ राज्य आंदोलन समिती कोर कमिटीचे सदस्य अरविंद देशमुख यांचे त्यांच्या रामदासपेठ येथील निवासस्थानी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगी, दोन मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांची मुलगी हॅन्डबॉल ...

पहिल्या दिवशी नागपुरातून एकमेव अर्ज दाखल - Marathi News | On the first day, the only nomination filed from Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पहिल्या दिवशी नागपुरातून एकमेव अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारपासून नामनिर्देशपत्र सादर करण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी नागपूर लोकसभा मतदारसंघातून केवळ एकमेव अर्ज सादर करण्यात आला. रामेटक लोकसभेसाठी आणि काटोल येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराचा अर्ज दा ...

नागपुरात प्रॉपर्टी डिलरला खंडणीची मागणी : गुन्हा दाखल - Marathi News | Property Dealer demanded ransom in Nagpur: FIR filed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात प्रॉपर्टी डिलरला खंडणीची मागणी : गुन्हा दाखल

प्रॉपर्टी डिलरने एक लाखाची खंडणी देण्यास नकार दिला म्हणून तीन आरोपींनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. रविवारी रात्री ८.३० वाजता टिमकी परिसरात हा गुन्हा घडला. ...

जपान, फ्रान्सच्या मदतीतून होणार नागपुरातील नद्यांचा कायापालट - Marathi News | Transplanting rivers of Naga through Japan, France | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जपान, फ्रान्सच्या मदतीतून होणार नागपुरातील नद्यांचा कायापालट

नागनदीच्या प्रदूषण निर्मूलनाच्या १२५२.३३ कोटींच्या प्रकल्पासाठी जपानकडून, तर नागनदी दर्शनी भाग विकासाच्या १६०० कोटींच्या प्रकल्पासाठी फ्रान्सकडून अर्थसाहाय्य मिळणार आहे. ...

बहका रहा अहसास का दरिया, सहेर होने तक... - Marathi News | Bahka raha ahsas ka dariya, saher hone tak ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बहका रहा अहसास का दरिया, सहेर होने तक...

उर्दू शब्दांची कैफी जशी त्या शब्दांशी खेळणाऱ्या शायरांवर चढते तशी ती ऐकणाऱ्या श्रोत्यांनाही धुंद करते. हे शब्द एका धाग्यात गुंफले की कधी ती शायरी होते तर कधी गझलचे रूप घेत मनातही ‘मिठ्ठास’ घोळते. शनिवारी अशीच एक गझल अन् शायरीची मैफिल सजली. हार्मोनियम ...

कर्करोगतज्ज्ञ व स्त्रीरोग तज्ज्ञांमध्ये समन्वय आवश्यक - Marathi News | Coordination necessary between cancerologists and gynecologist | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्करोगतज्ज्ञ व स्त्रीरोग तज्ज्ञांमध्ये समन्वय आवश्यक

इंडियन फर्टिलिटी सोसायटी-विदर्भ चॅप्टर (आयएफएस-व्हीसी) च्यावतीने ‘कॅन्सर आणि प्रजनन क्षमता संवर्धन’ विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रातील विविध विषयाच्या तज्ज्ञांनी यावेळी मार्गदर्शन केले. नागपूरचे ज्येष्ठ कर्करोग तज्ज्ञ डॉ. आनंद प ...

नागपुरातील गाळेधारकांची रजिस्ट्रीसाठी पायपीट - Marathi News | Footmarch for the registry of flat owners in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील गाळेधारकांची रजिस्ट्रीसाठी पायपीट

महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणा(म्हाडा)ने गाळेधारकांना गाळ्याची रजिस्ट्री करून देण्याचा निर्णय घेतला. यामुळे स्वतंत्र रजिस्ट्री देण्याची प्रक्रिया सुरू झाली. यामुळे अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने गाळेधारकांनी म्हाडा कार्यालयाकडे रज ...