लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

कल्पकतेने जग जिंका : डॉ.रघुनाथ माशेलकर यांचा मंत्र - Marathi News | Creatively Wooze the World: The Mantra of Dr. Raghunath Mashelkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कल्पकतेने जग जिंका : डॉ.रघुनाथ माशेलकर यांचा मंत्र

शिक्षण, संशोधन आणि कल्पकता (नवउपक्रम) हा यशाचा टप्पा आहे. मानवी जीवन एक प्रयोग शाळा आहे. संशोधन हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. याला कल्पकतेची जोड दिल्यास जग जिंकणे शक्य असल्याचा मंत्र आयसीटी मुंबईचे कुलपती पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी दिला. ...

शरद पवार फार गूढ अंतकरणाचे - Marathi News | Sharad Pawar is very mysterious heart | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शरद पवार फार गूढ अंतकरणाचे

शरद पवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. पण ते शक्य नाही. शरद पवार बोलताना काहीही बोलोत, पण ते कोणती गोष्ट करतील काही सांगता येत नाही. ते केव्हा कोणत्या पक्षासोबत युती करतील याचाही नेम नाही. ते फार गूढ अंतकरणाचे आहे, त्यामुळे त्यांना समजणे फार कठीण ...

मागे लागलेल्या गुंडाला महिलेने शिकविला धडा - Marathi News | Lessons taught by the woman to goon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मागे लागलेल्या गुंडाला महिलेने शिकविला धडा

महिलेसोबत सलगी साधण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका गुंडाला त्याच्या मित्रासह पळवून नेऊन महिलेच्या साथीदारांना या दोघांची बेदम धुलाई केली. गुरुवारी रात्री ८.३० च्या सुमारास मनीषनगरात ही घटना घडली. ...

सेंद्रिय धान्य, भाजीपाला, देसी बियाण्यांचा गावरान बाजार : बीजोत्सवला उत्साही सुरुवात - Marathi News | Organic grains, vegetable and Gavran bazaar of indigenous seeds: The enthusiasm of the celebration of the festival of seeds | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सेंद्रिय धान्य, भाजीपाला, देसी बियाण्यांचा गावरान बाजार : बीजोत्सवला उत्साही सुरुवात

आपल्या जेवणाचे ताट शुद्ध व आरोग्यदायी अन्नाने सजवायचे असेल तर विषयुक्त रासायनिक खतांचा वापर करून निर्मित अन्नधान्याला नकार द्यावा लागेल आणि पारंपरिक देशी बियाण्याचा स्वीकार करावा लागेल. हा संदेश देत देशी वाणाला प्रोत्साहन देणाऱ्या आणि ग्राहकांना थेट ...

अजनी रेल्वे पूल ठरू शकतो धोकादायक : मुदत संपली - Marathi News | Ajani Railway pool can become a Hazardous : Limit dead | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजनी रेल्वे पूल ठरू शकतो धोकादायक : मुदत संपली

मुंबईचा पादचारी पूल कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू होऊन २३ जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली. नागपूरमधील अजनी रेल्वे पूलही नागरिकांच्या दृष्टीने धोकादायक असून या पुलाची मुदत संपल्याचे पत्र ब्रिटिशांनी आठ वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाला दिले. परंतु तरीस ...

शिक्षक सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष अण्णाजी मेंडजोगे यांचे निधन - Marathi News | Annaji Mendjoge, founder president of Teachers' Co-operative Bank passed away | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षक सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष अण्णाजी मेंडजोगे यांचे निधन

शिक्षक सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष व सहकार क्षेत्राला नवी दिशा देणारे सहकार महर्षी मनोहर नरहर उपाख्य अण्णाजी मेंडजोगे यांचे १५ मार्चला निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्यापश्चात तीन मुली व मुलगा आहे. अंत्ययात्रा १६ मार्चला सकाळी ९.३० वाजता सं ...

वरुडच्या शेतकऱ्याची जलालखेड्यात आत्महत्या - Marathi News | Warud's farmer committed suicide in Jalalkheda | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वरुडच्या शेतकऱ्याची जलालखेड्यात आत्महत्या

सरकारच्या धोरणामुळे व कर्जाच्या डोंगरामुळे वरुड तालुक्यातील गोरेगाव येथील शेतकऱ्याने जलालखेडा येथे येऊन विष प्राशन करून आत्महत्या केली. ...

अन् नितीन गडकरी म्हणाले... सर, आशीर्वाद द्या! - Marathi News | Gadkari said, Pant, bless me! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अन् नितीन गडकरी म्हणाले... सर, आशीर्वाद द्या!

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपुरात सदिच्छा भेट घेतली. जोशी नागपुरात जाहीर व्याख्यानासाठी आले असता त्यांनी गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ...