जगभरातील सर्वांसाठी १५ मार्च हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. कारण शुक्रवारी आहे ‘जागतिक ग्राहक हक्क दिन’. हा दिवस एका विशिष्ट जनसमुदायाला नव्हे, तर तमाम जनतेला कवेत घेणारा दिवस आहे. ...
राजकारणात प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, मग कोणीही उमेदवार असेल. मी कोणावरही वैयक्तिक टीका-टिप्पणी करणार नाही. काँग्रेस पक्षाला आपला उमेदवार ठरवण्याचा अधिकार आहे ...
लोकसभा निवडणुकीसाठी १२०० वाहनांची आवश्यकता आहे. वाहन देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी २५ विभागाप्रमुखांवर गुन्हे दाखल होऊ शकतात. यासंदर्भाती प्रक्रिया विभागाने सुरू केल्याची माहिती आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी आपला पदभार ग्रहण करत असताना विद्यापीठात ‘ओपन डोअर पॉलिसी’ असेल असा दावा केला होता. मात्र कुलगुरूंनी पत्रकारांनाच विद्यापीठात प्रवेशाला मज्जाव केल्याचे चित्र बुधवारी ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभेची बैठक बुधवारी होणार आहे. कुलगुरूंच्या भूमिकेवरून विद्यापीठ वर्तुळात प्रचंड संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे सदस्य त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेण्याची चिन्हे आहेत. विधिसभेच्या बैठकीत प्रसारमा ...
विदर्भाची शान असलेल्या महाराज बाग प्राणिसंग्रहालयाची मान्यता केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणने गेल्या वर्षी ३ डिसेंबरला काढून घेतली होती. या आदेशाच्या विरोधात महाराज बाग व्यवस्थानाने प्राधिकरणाकडे अपील केले होते. अखेर के द्रीय प्राधिकरणाने तीन महि ...
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मुंबई उच्च न्यायालयातील १४ अतिरिक्त न्यायमूर्तींना सेवेत कायम करण्याची शिफारस केली आहे. त्यात विदर्भातील पाच न्यायमूर्तींचा समावेश आहे. ...
काटोल विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपामध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. पण इच्छुकांनी जिंकल्यास पुढील वेळी कायम ठेवण्याची अट घातली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित मानला जात आहे. पण खर्चाची गणितं आड येत आहेत. पोटनिवडणुकीत उमेदवारी दुसऱ् ...