लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी सहकार्य करा : जिल्हाधिकारी अश्विन मुदगल - Marathi News | Cooperate with the implementation of Model Code of Conduct: Collector Ashwin Mudgal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी सहकार्य करा : जिल्हाधिकारी अश्विन मुदगल

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला असल्यामुळे जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी प्रशासनास सहकार्य करावे, असे प्रतिपादन ...

नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी ४० हजार कर्मचारी सज्ज - Marathi News | 40 thousand workers ready for the elections in Nagpur and Ramtek Lok Sabha constituencies | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी ४० हजार कर्मचारी सज्ज

सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही पहिल्याच टप्प्यात म्हणजे ११ एप्रिल रोजी होणार आहे. यासोबतच काटोल विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही होणार आहे. यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून पारदर ...

मेडिकल : निकृष्ट दर्जाच्या फर्निचरची खरेदी! - Marathi News | Medical: Buying the furniture substandard ! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकल : निकृष्ट दर्जाच्या फर्निचरची खरेदी!

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) वसतिगृहासाठी खरेदी करण्यात आलेले फर्निचर काही महिन्यातच खराब झाले. काही विद्यार्थ्यांच्या मते, हे फर्निचर निकृष्ट दर्जाचे होते म्हणूनच लवकर तुटले. तर विद्यार्थी फर्निचर योग्य पद्धतीने वापरत नसल्याने ते तुटल्य ...

नागपुरातील त्या विहिरीत सापडला गुप्त दरवाजा - Marathi News | Secret door found in the well in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील त्या विहिरीत सापडला गुप्त दरवाजा

लालगंज चकना चौक येथील बावली विहीर काही दिवसांपूर्वीपर्यंत कचऱ्याने भरली होती. परिसरातील काही नागरिकांच्या सक्रियतेमुळे या विहिरीच्या सफाईसाठी २३ लाख रुपयाचा निधी मंजूर झाला. चार दिवसांपासून विहिरीची सफाई सुरु आहे. सफाईसोबतच या विहिरीतील अनेक रहस्यही ...

नागपूरच्या रामनगर येथील पादुका भवनाचे आज लोकार्पण - Marathi News | Today's inauguration of Paduka Bhavan in Ramnagar, Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या रामनगर येथील पादुका भवनाचे आज लोकार्पण

रामनगर येथील जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाच्या ‘योगाभ्यासी पादुका भवन’ चे लोकार्पण १० मार्च रोजी होणार आहे. ...

‘माफसू’त स्थापन होणार ‘सेंटर फॉर वन हेल्थ’ : बलराम भार्गव - Marathi News | 'Center for One Health' to be established in Mafsu: Balram Bhargava | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘माफसू’त स्थापन होणार ‘सेंटर फॉर वन हेल्थ’ : बलराम भार्गव

वर्तमान स्थितीत संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव ही मोठी समस्या झाली आहे. या आजारांचा प्रसार टाळणे व मानव पशुंच्या आरोग्यासोबतच वातावरणाचा समतोल राखणे अत्यावश्यक झाले आहे. यासाठी ‘वन हेल्थ’ची संकल्पना समोर आली आहे. ‘माफसू’ येथे ‘आयसीएमआर’तर्फे (इंडियन ...

महावितरण पुनर्रचनेत कार्यालयांची संख्या वाढणार : कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे - Marathi News | The number of offices will be increased in the revival of Mahavitaran: executive director Prasad Reshme | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महावितरण पुनर्रचनेत कार्यालयांची संख्या वाढणार : कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे

महावितरण प्रशासनाकडून सध्या हाती घेण्यात आलेल्या अंतर्गत मनुष्यबळ पुनर्रचना कार्यक्रमात कर्मचाऱ्यांची कोठेही कपात होणार नसून, उलटपक्षी उपविभागीय आणि शाखा कार्यालयांची संख्या वाढणार असल्याने भविष्यात अधिक मनुष्यबळ लागण्याची शक्यता असल्याने अधिकारी आणि ...

महिला दिन विशेष : कठोर परिश्रमाने कर्तृत्व केले सिद्ध : एम्स संचालक विभा दत्ता - Marathi News | Women's Day Special: Due to hard work proved capability: AIIMS director Vibha Dutta | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिला दिन विशेष : कठोर परिश्रमाने कर्तृत्व केले सिद्ध : एम्स संचालक विभा दत्ता

आज महिला कशातही मागे नाहीत, प्रत्येकच क्षेत्रात त्यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी करून स्वत:ला सिद्ध केले आहे, अगदी प्रत्येकच क्षेत्रात महिलांनी बाजी मारली आहे. यातून सैनिकी क्षेत्रही सुटलेले नाही. या क्षेत्रात राहून डॉ. विभा दत्ता यांनी सैनिकी प्रशिक्षणा ...