लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपूर जिल्ह्यात वादळी पाऊस; होळीवर विरजण - Marathi News | Windy rain in Nagpur district; Break the Holi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात वादळी पाऊस; होळीवर विरजण

उन्हाळ्याच्या झळांनी विदर्भ तापू लागला असतानाच बुधवारी नागपूरसह भंडारा, गोंदिया जिल्ह्याला वादळी पावसाने जोरदार तडाखा दिला. आंब्यासह भाजीपाला पिकांचे यामुळे प्रचंड नुकसान झाले असून, होळीच्या उत्साहावरही विरजण पडले. ...

राष्ट्र उभारणीत सीए आणि बँकर्स भागीदार : एमव्हीआर रविकुमार - Marathi News | CA and banker are partner in nation building: MVR Ravikumar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्र उभारणीत सीए आणि बँकर्स भागीदार : एमव्हीआर रविकुमार

कोणत्याही राष्ट्राला सुपर पॉवर म्हणायचे असेल तर फक्त लष्करी शक्ती पुरेशी नसून आर्थिक शक्तीही आवश्यक आहे. चार्टर्ड अकाऊंटंटच्या सक्षम समर्थनाशिवाय बँका एकट्याने काम करू शकत नाही. त्यांनी गुणवत्तेच्या लेखापरीक्षणांवर अधिक जोर दिल्यास बँकांचे काम सोपे ह ...

नागपूर निर्यातक हब बनणार:रमेश बोरीकर - Marathi News | Nagpur will become Exporters Hub :Ramesh Borikar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर निर्यातक हब बनणार:रमेश बोरीकर

भारत सरकारतर्फे निर्यातदारांसाठी विविध प्रोत्साहनपर योजना राबविण्यात येत आहेत. त्याचा फायदा निर्यातदारांना होत आहे. देशाचे मध्यवर्ती ठिकाण नागपूर हे भविष्यात निर्यातक हब बनणार असल्याचे प्रतिपादन डीजीएफटी नागपूरचे सहायक संचालक रमेश बोरीकर यांनी येथे क ...

आला होळीचा सण लई भारी! धुळवड खेळा..इकोफ्रेंडली - Marathi News | Holi festival is very heavy! Play Dhulwad..ecofriendly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आला होळीचा सण लई भारी! धुळवड खेळा..इकोफ्रेंडली

धुलिवंदन हा नवचैतन्य निर्माण करणारा सण. मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी, अशी होळीची कल्पना आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. उपराजधानीत धुलिवंदनाच्या पूर्वसंध्येलाच रंगोत्सवाचा माहोल सुरू झाला. तरुणाईसह ...

नागपुरात तीन अर्ज दाखल, रामटेकमध्ये एकही नाही - Marathi News | There are three nominations in Nagpur, none in Ramtek | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात तीन अर्ज दाखल, रामटेकमध्ये एकही नाही

नागपूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत केवळ तीन अर्ज दाखल झाले असून, रामटेककरिता एकही अर्ज अद्याप दाखल झालेला नाही. नागपूर व रामटेक लोकसभा मिळून गेल्या तीन दिवसात १४८ लोकांनी १९० अर्ज घेतले. धुलिवंदनानंतर उमेदवारी अर्ज भरण्यास जोर वाढणार ...

शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी मैदानी खेळ गरजेचे :सजल मित्रा - Marathi News | Field games for physical and mental health need: Sajal Mitra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी मैदानी खेळ गरजेचे :सजल मित्रा

मानवी जीवनात खेळांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थी दशेत खेळ महत्त्वाचे असतात. खेळांमुळे शारीरिक व्यायामासोबतच बौद्धिक विकासालाही हातभार लागतो. अभ्यासासाठी आरोग्य आणि आरोग्यासाठी खेळ महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे ( ...

नागपुरात वृत्तपत्र विक्रेत्यांना लुटण्याच्या घटना वाढल्या :हॉकर्समध्ये दहशत - Marathi News | Incidents of robbery with newspapers Hawkers have increased : terror among Hawker | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात वृत्तपत्र विक्रेत्यांना लुटण्याच्या घटना वाढल्या :हॉकर्समध्ये दहशत

वृत्तपत्र विक्रेत्यांना (हॉकर्स) पहाटेच्या वेळी निर्जन ठिकाणी मारहाण करून लुटण्याच्या घटना वाढत असल्याने वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये प्रचंड दहशत आणि रोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, तसेच अ ...

होळीत रंगला रंगांचा बाजार : भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांना मागणी - Marathi News | The colors of bazar become colorful in Holi: the demand for Indian made pitchkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :होळीत रंगला रंगांचा बाजार : भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांना मागणी

होळी म्हणजे नाते जपणारा आणि विविधरंगी रंगांचा सण. धुळवडीत संपूर्ण देशात रंगांचे उधाण असते. होळीच्या निमित्ताने रंग आणि पिचकाऱ्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. गेल्या वर्षीपर्यंत चिनी रंगांचे वर्चस्व होते. पण यंदा भारतीय बनावटीचे रंग आणि पिचकाऱ् ...