लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपुरात वेगवेगळ्या भागात आढळले तिघांचे मृतदेह - Marathi News | The bodies of the three were found in different areas in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात वेगवेगळ्या भागात आढळले तिघांचे मृतदेह

हुडकेश्वरमधील एका वृद्धासह तिघांचे मृतदेह विविध भागात आढळून आले. ...

नागपुरातील गंगाजमुनात इमारत कोसळली : मलब्यात दबून चौघी गंभीर जखमी - Marathi News | The building collapsed in Gangajamuna, Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील गंगाजमुनात इमारत कोसळली : मलब्यात दबून चौघी गंभीर जखमी

उपराजधानीतील रेड लाईट एरिया म्हणून ओळखला जाणाऱ्या गंगाजमुना परिसरातील एक जुनी इमारत मंगळवारी रात्री कोसळली. त्यामुळे इमारतीच्या भिंतीच्या मलब्यात दबून चार जणी गंभीर जखमी झाल्या. ...

इटलीतील ‘आयसीटीपी’च्या संचालकपदी अतिश दाभोलकर - Marathi News | Atish Dabholkar as the Director of 'ICTP' in Italy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इटलीतील ‘आयसीटीपी’च्या संचालकपदी अतिश दाभोलकर

महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले भारतीय सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ अतिश दाभोलकर यांची इटलीतील ‘आयसीटीपी’च्या (इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरॉटीकल फिजिक्स) संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ५६ वर्षीय दाभोलकर हे ‘युनेस्को’चे सहायक महासंचालक या श्र ...

शौचालयाच्या खड्ड्यात पडल्याने चिमुकल्याचा अंत - Marathi News | End of the child by falling into the toilet pit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शौचालयाच्या खड्ड्यात पडल्याने चिमुकल्याचा अंत

शौचालयाच्या निर्मितीसाठी खोदण्यात आलेल्या सेफ्टी टँकमध्ये पडल्याने पाच वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. आर्यन नवदीप राऊत असे या मृत बालकाचे नाव आहे. दवलामेटी ग्रामपंचायततर्फे स्थानिक समाजभवनाजवळ शौचालयाचे बांधकाम सुरू आहे. सेफ्टी टॅन्ककरिता ...

धरणे अजूनही कोरडी पाणीकपात सुरूच राहणार! - Marathi News | The dam will still continue to have dry water cuts! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धरणे अजूनही कोरडी पाणीकपात सुरूच राहणार!

गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरात चांगला पाऊस होत आहे. परंतु तलावांमधील पाण्याच्या साठ्यात अजूनही समाधानकारक वाढ झालेली नाही. त्यामुळे या आठवड्यातही बुधवार, शुक्रवार आणि रविवारी पेंचशी जुळलेल्या परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. कन्हान नदीशी जुळलेल् ...

धाकडेंची व्हायोलिन अन् खाडिलकरांच्या स्वरांची रसिकांवर चालली जादू - Marathi News | Dhakde's violin and khadilkar's vocals are played | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धाकडेंची व्हायोलिन अन् खाडिलकरांच्या स्वरांची रसिकांवर चालली जादू

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीने सुरू असलेल्या २८ व्या डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोहाच्या दुसऱ्या दिवशी नागपूरकर रसिकांवर सुरमणी पं. प्रभाकर धाकडे गुरुजी आणि प्रख्यात गायिका आशा खाडिलकर यांच्या स्वरांची जादू चालली. रसिकांनी ...

अतिरिक्त शिक्षकाची फरफट : आठ महिन्यापासून वेतनाविना - Marathi News | Extra Teacher's trail: For eight months without pay | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अतिरिक्त शिक्षकाची फरफट : आठ महिन्यापासून वेतनाविना

जिल्ह्यात दरवर्षी अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढते आहे. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचे प्रश्न बिकट होत चालले आहेत. सोमवारी माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या समायोजनाच्या स्थळी अतिरिक्त ठरलेले एक शिक्षक आढळून आले. २०१७-१८ च्या संचमान्यतेत ते अतिरिक्त ठर ...

नागपुरातील ‘इलेक्ट्रिक चार्जींग स्टेशन’ प्रकल्प पथदर्शी : महापौर नंदा जिचकार - Marathi News | Electric charging station project pilot in Nagpur: Mayor Nanda Jichkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील ‘इलेक्ट्रिक चार्जींग स्टेशन’ प्रकल्प पथदर्शी : महापौर नंदा जिचकार

कविवर्य सुरेश भट सभागृहात निर्मित इलेक्ट्रिक वाहन चार्जींग स्टेशन हा पथदर्शी प्रकल्प आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले. ...