महामेट्रोच्या रिच-३ अंतर्गत सीताबर्डी ते हिंगणा मार्गावरील लोकमान्यनगरपर्यंत ११ कि़मी. अंतरावर ऑगस्टमध्ये मेट्रोचा व्यावसायिक रन सुरू होण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये आरडीएसओ आणि सीएमआरएसची चमूतर्फे परीक्षण करण्यात येणार आहे. त्यांच्या अहवालानंतरच व्य ...
रनिंग रुम म्हणजे लोकोपायलट, सहायक लोको पायलट आणि गार्ड यांना विश्रांती करण्याचे ठिकाण. रेल्वेगाडी दक्ष राहून चालविता यावी यासाठी रनिंग रुममध्ये लोकोपायलटची चांगली विश्रांती झाली पाहिजे. त्यासाठी रनिंग रुममध्ये सोयीसुविधा उपलब्ध करून रुमची देखभाल करण् ...
उमरेड तालुक्यातील पिपळा (बेला) येथे माय डेअरी कंपनीच्या सभोवताल पाणी साचले होते. या कंपनीच्या इमारतीत मंगळवारपासून अडकलेल्या १४ कर्मचाऱ्यांना बुधवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास सुखरूप बाहेर काढण्यात आले. यापैकी नऊ जण कठीण परिस्थितीत होते. सोबतच या ...
मलेशियाच्या मेलाका येथे नुकतीच वर्ल्डकप कबड्डी स्पर्धा पार पडली आणि या स्पर्धेत भारतीय महिला संघाने वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान पटकाविला आहे. या विश्वविजेता टीमचा भाग होती नागपूरची माधवी दिलीप वानखेडे. ...
जिल्ह्यात चांगला पाऊस पडत असून, शेतीपिकांवर किडींचा प्रादुर्भाव होणार नाही. मात्र भविष्यात कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी आणि मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीवरील नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी अधिकाऱ्यांना द ...
नागपूर मेडिकल कॉलेजमधील वैद्यकीय सेवेच्या नावाने दिवसेंदिवस ओरड वाढत आहे. दाखल होणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना कटू अनुभव येत असल्याच्या तक्रारी आहेत. सोमवारी रात्री अपघातामध्ये जखमी झालेल्या रुग्णाला येथे दाखल केल्यावर चेहऱ्यावरील रक्त ...
जिल्हा नियोजन समितीअंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेसाठी जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांना ६२ कोटी ४६ लक्ष रुपयांचा निधी २०१४ ते २०१९ या काळात जिल्ह्याला वितरित करण्यात आला. सन २०१४ च्या पूर्वी वितरित करण्यात आलेल्या निधीच्या तिप्पट रक्कम केवळ या योजनेतून ...
राज्याचे वनराज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांनी मंगळवारी रात्री एका जखमी वाहनचालकाला मदतीचा हात दिला. गोंदियाहून डॉ.फुके परतत असताना उमरेड मार्गावर विहीरगावजवळ दोन मोटरसायकलस्वार गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले दिसून आले. फुके यांनी तात्काळ वाहन थांबव ...