लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

मेट्रो बांधणार सर्वात मोठा बॅलेन्स कॅन्टीलेव्हर ब्रीज  - Marathi News | The largest balance cantilever bridge that will construct the metro | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेट्रो बांधणार सर्वात मोठा बॅलेन्स कॅन्टीलेव्हर ब्रीज 

मेट्रो रेल्वे देशातील २३१ मीटर लांबीचा ब्रिज आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आनंद टॉकीज, सीताबर्डी ते कॉटन मार्केटपर्यंत बांधणार आहे. अशा प्रकारचा ब्रिज देशात तिसऱ्या क्रमांकाचा राहणार आहे. पुलाचे प्रत्यक्ष बांधकाम नोव्हेंबरपासून सुरू होणार असून इंजि ...

महाविद्यालयांमध्ये ‘फ्रेंडशीप डे’ची ‘धूम’ : एक दिवस अगोदर फुलले कट्टे  - Marathi News | 'Dhoom' of Friendship Day in Colleges: Katte flourished day before | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाविद्यालयांमध्ये ‘फ्रेंडशीप डे’ची ‘धूम’ : एक दिवस अगोदर फुलले कट्टे 

‘फ्रेन्डशीप डे‘ ऑगस्टच्या पहिल्या रविवारी येत असल्याने सर्वाधिक निराशा होते ती शाळेतील आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची. मात्र ते मार्ग काढतातच. रविवारऐवजी शनिवारीच विविध महाविद्यालयांमध्ये ‘फ्रेंडशीप डे’चा माहौल दिसून येत होता. अनेकांनी तर पालकांच् ...

ई-पॉस मशीनमुळे ३.६४ मेट्रिक टन धान्याची बचत - Marathi News | 3.64 metric tons of grain saved due to e-posh machine | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ई-पॉस मशीनमुळे ३.६४ मेट्रिक टन धान्याची बचत

सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत करण्यात येणारे धान्य वितरण हा सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. धान्य वितरण योग्य लाभार्थ्यांनाच व्हावी, यासाठी सर्व रास्त भाव दुकानांमध्ये ई-पॉस मशीन बसविण्यात आली आहे. या ई-पॉसमुळे लाभार्थ्यांची बायोमे ...

नागपूर शहरात पावसाची दमदार हजेरी - Marathi News | Presence of heavy rain in Nagpur city | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरात पावसाची दमदार हजेरी

उपराजधानीत शुक्रवारीदेखील पावसाने दमदार हजेरी लावली. दुपारी १२ च्या सुमारास तासभर चांगला पाऊस आला. यानंतर दिवसभर रिमझिम पाऊस सुरूच होता. दिवसभर आकाशात काळे ढग दाटून आल्याचे दिसून आले. ...

नागपुरात  चोरांनी उडवले १० लाखांचे दागिने - Marathi News | Thieves stole 10 lakh jewelry in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  चोरांनी उडवले १० लाखांचे दागिने

एका सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसह तिघांच्या घरी चोरांनी हात साफ करीत १० लाखाचे दागिने चोरून नेले. पहिली घटना मानकापूर पोलीस ठाण्यांतर्गत पीएनटी कॉलनीत घडली. ...

नागपूर जि.प. च्या ७३२ विद्यार्थ्यांना मिळणार प्रवास भत्ता - Marathi News | Nagpur ZP Travel allowance will be given to 732 students | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जि.प. च्या ७३२ विद्यार्थ्यांना मिळणार प्रवास भत्ता

गावात शाळा नाही म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडू नये, गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे, म्हणून शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता देण्याचा निर्णय घेतला. यावर्षी प्रवास भत्ता सहा हजार रुपये करण्यात आला आहे. ग्राम ...

नागपूर जिल्ह्यात खरिपाच्या ८९ टक्के पेरण्या आटोपल्या - Marathi News | In Nagpur district, 89 per cent of the sowing of kharipa was sown | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात खरिपाच्या ८९ टक्के पेरण्या आटोपल्या

यावर्षी पावसाने जुलै महिन्याच्या शेवटी शेवटी पदार्पण केल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. जुलै महिन्याच्या सुरुवातीला एक दोन दिवस झालेल्या पावसाने काही शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस पेरला होता. पण भाताच्या रोवण्यासाठी अपेक्षित पाऊस झाला नसल्यामुळे शेत ...

सेंटर पॉईंटला ‘बेस्ट एमआयसीई हॉटेल’ पुरस्कार - Marathi News | Center Point got 'Best MICE Hotel' Award | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सेंटर पॉईंटला ‘बेस्ट एमआयसीई हॉटेल’ पुरस्कार

शहरातील लोकप्रिय सेंटर पॉईंट हॉटेलला यावर्षीचा ‘बेस्ट एमआयसीई हॉटेल इन दि सिटी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. माध्यम व प्रकाशन क्षेत्रातील आघाडीच्या टुडेज ट्रॅव्हलरच्यावतीने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारामुळे सेंटर पॉईंट हॉटेलच्या शिर ...