आरडीएसओद्वारे सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशनदरम्यान ऑसिलेशन ट्रायल घेण्यात आली. महामेट्रोने चार हजार पोती भरून ९० किमी प्रती तासाने ट्रायल घेतली. ...
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ४,३८२ मतदान केंद्र असणार आहेत. निवडणुकीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. ...
एका युवकाला मध्यरात्री हृदयविकाराचा झटका आला. त्याला रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यावरील खड्ड्यात रुग्णवाहिका फसली, त्यामुळे वेळेत रुग्णालयात पोहचू न शकल्याने युवकाचा मृत्यू झाला. ...
शुक्रवारी रात्री ९ पर्यंत ५२० सार्वजनिक गणेश आणि ४०,५०० घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन निर्विघ्न पार पडले. नागपूर शहरात कोणताही वाद विवाद अथवा कसलीही अनुचित घटना घडली नाही. ...
बापा, तुझा विरह सहन होत नाही रे.. तू जाऊ नकोस तर, पुन्हा परत येण्यासाठी पुढच्या प्रवासाला निघ... पुढच्या वर्षी लवकरच ये हं... गणपती बाप्पा मोरया... अशा आर्त हाकेचा गजर करत भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पा मोरयाला गुरुवारी जोशपूर्ण आवेशात निरोप दिला. ...
शहरातील प्रमुख मार्गासह अंतर्गत मार्गावरही जनावरे ठिय्या मांडतात. यामुळे मूर्ती बघण्यासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. ...
शहरात तीन ठिकाणी रस्त्यांवर चिंधी बाजार भरतो. या व्यवसायातील लोकांना हक्काच्या जागेत दुकाने लावता यावीत, यासाठी महापालिका त्यांना जागा उपलब्ध करणार आहे. ...