लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

यंदा पावसाळ्यात अंबाझरी तलाव पहिल्यांदाच ओव्हरफ्लो  - Marathi News | Ambazari Lake overflows for the first time in the rainy season this year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यंदा पावसाळ्यात अंबाझरी तलाव पहिल्यांदाच ओव्हरफ्लो 

अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो होण्याची प्रतीक्षा होती. ही प्रतीक्ष बुधवारी सकाळी संपली. अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. शहरातील नागरिकांनी याचा मनसोक्त आनंद लुटला. ...

नागपूर विद्यापीठ : राष्ट्रसंत विचारधारा अभ्यासक्रमाला 'यूजीसी'ची मान्यता मिळणार - Marathi News | The 'UGC' will be approved for the Rashtra Sant ideology course | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ : राष्ट्रसंत विचारधारा अभ्यासक्रमाला 'यूजीसी'ची मान्यता मिळणार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील राष्ट्रसंत विचारधारा अभ्यासक्रमाला अखेर ‘यूजीसी’ची मान्यता मिळणार आहे. यामुळे अभ्यासक्रमाला अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ...

नागपुरात उपाशी पत्नीला पाजले विष - Marathi News | Hungry wife poisoned in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात उपाशी पत्नीला पाजले विष

भांडणामुळे तीन दिवसांपासून उपाशी असलेल्या पत्नीला दारुड्या पतीने विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार यशोधरानगरात घडला. ...

राज्यकर आयुक्त नागपूर विभागात २६५ पदे रिक्त - Marathi News | 265 posts vacant in State Tax Commissioner Nagpur division | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यकर आयुक्त नागपूर विभागात २६५ पदे रिक्त

राज्यकर सहआयुक्त (वस्तू व सेवा कर) नागपूर विभागात राजपत्रित अधिकारी, तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची २६५ पदे रिक्त असल्यामुळे कामकाजावर परिणाम झाला आहे. ...

१२ दिवसात चांदी ६ हजारांनी घसरली - Marathi News | Silver down by 6 thousand in 12 days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१२ दिवसात चांदी ६ हजारांनी घसरली

आंतराष्ट्रीय बाजारातील घडामोडीनुसार देशात काही दिवसांपूर्वी सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे ग्राहकांनी खरेदीकडे पाठ दाखविली होती. त्यानंतर पुन्हा घसरण झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. ...

संविधानातील नैतिक मूल्यांचा नवीन पिढीने अंगिकार करावा  : दिलीप उके - Marathi News | A new generation should adopt the moral values of the constitution: Dilip Uke | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संविधानातील नैतिक मूल्यांचा नवीन पिढीने अंगिकार करावा  : दिलीप उके

नवीन पिढीने संविधानातील नैतिक मूल्यांचा अंगिकरा करण्याची आवश्यकता असल्याचे मत मुंबई येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप उके यांनी व्यक्त केले. ...

सत्यपाल महाराज यांना प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार  - Marathi News | Prabodhankar Thackre Award to Satyapal Maharaj | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सत्यपाल महाराज यांना प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार 

सप्तखंजेरी भजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संत व महापुरुषांचे परिवर्तनवादी विचार आकर्षक शैलीत लोकांपर्यंत पोहचवून समाज प्रबोधन करणारे सत्यपाल महाराज यांना २०१८ चा प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ...

मोकाट जनावरांच्या मालकांवर गुन्हे दाखल करा - Marathi News | Sue the owners of the stray animals | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोकाट जनावरांच्या मालकांवर गुन्हे दाखल करा

रस्त्यावर मोकाट फिरणारी जनावरे आता शहरातील भीषण समस्या झाली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी गुरांच्या मालकांवर लगाम लावणे आवश्यक असून दंडाची रक्कम वाढवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी पुढे येत आहे. ...