कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. पूर्वी शहरापुरातच मर्यादित असलेला हा आजार ग्रामीण भागातही पसरायला लागला आहे. तब्बल साडेतीन महिने कोरोनापासून दूर असलेल्या रामटेक तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला. शनिवारी येथील एक युवक पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे, भ ...
विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी गठित विकास मंडळांचे अस्तित्व आता वैधानिक (संवैधानिक) शब्दात अडकून पडले आहे. ३० जून रोजी या मंडळांचे अस्तित्व संपून दोन महिने पूर्ण होतील. परंतु मंडळाचा कार्यकाळ वाढवण्याची शिफारस करायची की नाही, याबाबत अजू ...
राज्य सरकारने २८ जूनपासून सलून व्यवसाय सुरू करण्याला सशर्त परवानगी दिली आहे. मात्र त्यातील अटी आणि यापूर्वीच्या आंदोलनातील आर्थिक पॅकेजच्या मागण्यांवरून सलून व्यावसायिकांचा संघर्ष कायमच राहणार, अशी चिन्हे आहेत. ...
चारित्र्यावर संशय घेऊन पतीसह सासरची मंडळीही छळत असल्यामुळे विवाहित महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. परिणामी कपिलनगर पोलिसांनी पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
मी दिल्लीत असलो असलो तरी माझा आत्मा महाराष्ट्रात आहे. आज राज्याबाहेर असल्यामुळे मला मराठी संस्कृती किती मोठी आहे, हे लक्षात येत आहे. मुंबई आणि पुण्यात राहून मराठी संस्कृतीची खरी किंमत कळत नाही. ...
विशेष मोहिमेंतर्गत हिंगणा व बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील ९०० उद्योगांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये ज्या उद्योगांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी उपाययोजनांची तंतोतंत अंमलबजावणी केलेली नाही अशा उद्योगांवर कारवाई करण्याचे निर्दे ...