लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

सजग असलेले प्रशासन ढिम्म का? भारतनगर २४ तासानंतर झाले ‘कन्टेन्मेंट झोन’ - Marathi News | Why the vigilant administration? Bharatnagar becomes 'containment zone' after 24 hours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सजग असलेले प्रशासन ढिम्म का? भारतनगर २४ तासानंतर झाले ‘कन्टेन्मेंट झोन’

नव्याची नवलाई अन् जुन्याची भीती नाही... अशी स्थिती आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पहिल्या टप्प्यात अतिशय सजग असलेले प्रशासन आता मात्र अत्यंत ढिम्म पडल्याचे दिसून येत आहे. ज्या वस्तीत संक्रमित रुग्ण आढळत आहेत, ती वस्ती म्हणा वा तेवढा परिसर जामबंद करण्या ...

दहा रुपये, समोसा अन् घडली भयावह घटना; शाळकरी मुलाने गळफास लावून केली आत्महत्या  - Marathi News | Ten rupees, samosa and horrible incident; Schoolboy commits suicide by hanging | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दहा रुपये, समोसा अन् घडली भयावह घटना; शाळकरी मुलाने गळफास लावून केली आत्महत्या 

काटोल मार्गावर गंगानगर असून येथे नत्थुजी जमुनाप्रसाद साहू (वय ३६)  आपल्या परिवारासह राहतात. पत्नी आणि दोन मुले असलेले साहू भाजीपाला विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ...

नागपुरात पती-पत्नीवर गोळीबार, परिसरात खळबळ  - Marathi News | firing on husband and wife in Nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागपुरात पती-पत्नीवर गोळीबार, परिसरात खळबळ 

मेश्राम दाम्पत्य मुळचे नागपूरच्या जयताळा येथील राहणारे असून ते दोन वर्षापासून कळमेश्वर येथे राहतात. ...

कोरोना नियंत्रणासाठी ‘टास्क फोर्स’ - Marathi News | Task Force for Corona Control | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोना नियंत्रणासाठी ‘टास्क फोर्स’

कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी ‘लॉकडाऊन’ हा अंतिम पर्याय असू शकतो. मात्र स्वयंशिस्त पाळली तर कोरोनाला हद्दपार करणे शक्य आहे. यासाठी व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी बाजारातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपाच्या मदतीने स्वत: ‘टास्क फोर्स’ तयार ...

CoronaVirus in Nagpur : नागपुरात १०२ रुग्ण पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू - Marathi News | Corona virus in Nagpur: 102 patients tested positive in Nagpur, both died | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : नागपुरात १०२ रुग्ण पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

जिल्ह्यात मागील आठवड्यात ४९८ रुग्ण व १० मृत्यूची तर या आठवड्यात ६४२ रुग्ण व १३ मृत्यूची नोंद झाली आहे. रुग्ण व मृत्यूची वाढती संख्या आरोग्य यंत्रणेसाठी चिंतेची बाब ठरत आहे. ...

नागपुरात कचरा वेचणाऱ्याची हत्या - Marathi News | Garbage seller killed in Nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागपुरात कचरा वेचणाऱ्याची हत्या

कचरा वेचणाऱ्या एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. मृत चिंगरू नावाने ओळखला जात होता. त्याच्यासोबत नेहमी राहणारा प्रकाश नामक तरुण बेपत्ता असल्यामुळे त्यानेच ही हत्या केली असावी, असा पोलिसांना संशय आहे. ...

नागपुरात गरिबीला कंटाळून तरुणाने मृत्यूला कवटाळले - Marathi News | Fed up with poverty in Nagpur, the young man embraced death | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात गरिबीला कंटाळून तरुणाने मृत्यूला कवटाळले

आई आणि बहिणीचा आधार असलेल्या एका तरुणाने आर्थिक कोंडी आणि गरिबीला कंटाळून आत्महत्या केली. पुरुषोत्तम रामराव भेंडे (वय २०) असे मृताचे नाव आहे. त्याने मृत्यूला कवटाळून स्वत:ची सुटका करून घेतली. ...

प्रेमासाठी कायपण! पती असल्याचं खोटं सांगत प्रियकरासोबत क्वारंटाइन झाली महिला कॉन्स्टेबल, अशी झाली पोलखोल! - Marathi News | Female constable quarantine with lover as husband exposed in Nagpur | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :प्रेमासाठी कायपण! पती असल्याचं खोटं सांगत प्रियकरासोबत क्वारंटाइन झाली महिला कॉन्स्टेबल, अशी झाली पोलखोल!

ही महिला कॉन्स्टेबल आणि तिच्या प्रियकराची भेट गेल्यावर्षी ऑक्टोबमध्ये झाली होती. तेव्हापासून दोघेही एकमेकांच्या संपर्कात आहेत. दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. ...