लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

सार्वजनिक निधीतून वेतन घेऊन कंत्राटदारासाठी काम का करता? हायकोर्टाने महामार्ग प्रकल्प संचालकांवर ओढले ताशेरे - Marathi News | Why do you work for a contractor while taking salary from public funds? High Court slams highway project directors | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सार्वजनिक निधीतून वेतन घेऊन कंत्राटदारासाठी काम का करता? हायकोर्टाने महामार्ग प्रकल्प संचालकांवर ओढले ताशेरे

Nagpur : नागपूर-काटोल रोड दुरवस्थेच्या प्रकरणामध्ये दिशाभूल करणारी माहिती देणारे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांना मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा दणका बसला. ...

सिकलसेलला आळा घालण्यासाठी ‘अरुणोदय’ मोहीम; नागपूर जिल्ह्यात ० ते ४० वयोगटाची व्यापक तपासणी - Marathi News | 'Arunodaya' campaign to curb sickle cell; Comprehensive screening of 0 to 40 age group in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिकलसेलला आळा घालण्यासाठी ‘अरुणोदय’ मोहीम; नागपूर जिल्ह्यात ० ते ४० वयोगटाची व्यापक तपासणी

Nagpur : सिकलसेल हा अनुवांशिक रक्तदोष असला, तरी योग्य वेळी तपासणी, समुपदेशन आणि जनजागृतीद्वारे हा आजार भावी पिढीत जाण्यापासून रोखता येतो. ...

धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या - Marathi News | Father in Nagpur becomes a devil, kills daughter to prevent wife from taking custody | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या

Nagpur : नातेसंबंधांमध्ये वितुष्ट आल्यानंतर ‘इगो’ दुखावल्या गेल्यानंतर अनेकदा लोक खालच्या थराला जात सैतानी प्रवृत्तीने वागतात. ...

गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागात तीन वर्षांत ४६ टक्क्याने वाढले रुग्ण; वाढते पोटाचे विकार कारणीभूत - Marathi News | Patients in the gastroenterology department increased by 46 percent in three years; increasing stomach disorders are the reason | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागात तीन वर्षांत ४६ टक्क्याने वाढले रुग्ण; वाढते पोटाचे विकार कारणीभूत

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल : वाढत्या पोटाच्या विकारांमुळे विभागाचे वाढले महत्त्व ...

उद्या मतदान, १६ जानेवारीला किती वाजता स्पष्ट होईल संपूर्ण निकाल? - Marathi News | Voting tomorrow, what time will the full results be clear on January 16? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उद्या मतदान, १६ जानेवारीला किती वाजता स्पष्ट होईल संपूर्ण निकाल?

Nagpur : सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात; दहा झोनमध्ये मतमोजणीची स्वतंत्र व्यवस्था ...

अंत्यविधीला आले नातेवाईक; साजरा केला वाढदिवस! - Marathi News | 103 Year Old Woman Wakes Up Minutes Before Funeral Family Celebrates Birthday Instead of Mourning | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंत्यविधीला आले नातेवाईक; साजरा केला वाढदिवस!

अंत्यविधीऐवजी नातेवाइकांनी आजीबाईचा वाढदिवस साधेपणाने साजरा केला. ...

उद्या आपली बससेवा बंद राहणार, निवडणूक कामासाठी ५२५ बसेस - Marathi News | Our bus service will be closed tomorrow, 525 buses for election work | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उद्या आपली बससेवा बंद राहणार, निवडणूक कामासाठी ५२५ बसेस

Nagpur : मनपा निवडणुकीसाठी मतदान केंद्रांपर्यंत निवडणूक कर्मचारी, अधिकारी तसेच साहित्य पोहोचविण्यासाठी ५२५ आपली बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे. ...

दिव्यांगांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी, घरी सोडण्यासाठी काही सुविधा आहे का? हायकोर्टाने मनपाला मागितली माहिती - Marathi News | Are there any facilities to take the differently-abled to the polling station and drop them off at home? High Court seeks information from the Municipal Corporation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिव्यांगांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी, घरी सोडण्यासाठी काही सुविधा आहे का? हायकोर्टाने मनपाला मागितली माहिती

Nagpur : दिव्यांग नागरिकांना त्यांच्या घरापासून मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी आणि मतदान केंद्रापासून घरी सोडण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली जाणार आहे का? ...