लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

केदारांचा मेडिकलमध्ये मुक्काम वाढणार! - Marathi News | Kedar's stay in medical will be extended | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केदारांचा मेडिकलमध्ये मुक्काम वाढणार!

मेडिकलच्या वॉर्ड क्र. ५२ या अतिदक्षता विभागात (आयसीयू) आ. केदार यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...

धक्कादायक! ‘मागच्या संक्रांतीला झापड का मारली ?’ म्हणून केला चाकुने वार - Marathi News | 'Why did you slap the previous Sankranti crime in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! ‘मागच्या संक्रांतीला झापड का मारली ?’ म्हणून केला चाकुने वार

आरोपीला अटक, एक फरार, न्यु इंदोरा येथील घटना. ...

धडक कारवाईची मोहिम; नागपुरात ३९ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त - Marathi News | Strike action campaign; 39 unauthorized constructions in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धडक कारवाईची मोहिम; नागपुरात ३९ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

नासुप्र व एनएमआरडीएची अनधिकृत बांधकामांविरोधात धडक मोहीम ...

आधी स्थगिती, आता निधी रोखला; DPC कडून उशिरा निधी मिळाला तर अखर्चित राहणार - Marathi News | First deferred, now withheld funds; Funds received late from DPC will remain unspent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आधी स्थगिती, आता निधी रोखला; DPC कडून उशिरा निधी मिळाला तर अखर्चित राहणार

आर्थिक वर्ष संपायला तीन महिन्यांचा कालावधी आहे ...

Nagpur: ट्रकची धडक, ६५ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू - Marathi News | Nagpur: 65-year-old senior citizen dies in collision with truck | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: ट्रकची धडक, ६५ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

Nagpur Accident News: भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे एका ६५ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास घडली. ...

नागपूर जिल्ह्यातील फ्लोराईड बाधीत ५५६ जलस्त्रोत बंद! - Marathi News | 556 water sources closed due to fluoride in Nagpur district! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील फ्लोराईड बाधीत ५५६ जलस्त्रोत बंद!

सन २०२१ ते २०२३  मध्ये करण्यात आलेल्या रासायनिक तपासणीत नागपूर जिल्ह्यातील ८७७३ जलस्त्रोतांची तपासणी करण्यात आली होती. ...

नव्या व्हेरियंटचा सामाना करण्यासाठी ६० वर्षांवरील नागरिकांसाठी बुस्टर डोस; कोराना ‘जेएन.१’व्हेरियंटसाठी मनपा यंत्रणा सज्ज - Marathi News | Booster dose for citizens above 60 years to suit the new variant in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नव्या व्हेरियंटचा सामाना करण्यासाठी ६० वर्षांवरील नागरिकांसाठी बुस्टर डोस; कोराना ‘जेएन.१’व्हेरियंटसाठी मनपा यंत्रणा सज्ज

देशात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळून येत आहेत. ...

माजी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा; बँक घोटाळा प्रकरणी मोठा दणका - Marathi News | 5 years rigorous imprisonment to Sunil Kedar, others in a nagpur district bank scam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माजी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा; बँक घोटाळा प्रकरणी मोठा दणका

२१ वर्षांनंतर आला निर्णय, इतर पाच आरोपीही ठरले दोषी. ...