लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

Maharashtra Bandh : नागपुरात 'बंद'ला संमिश्र प्रतिसाद; राजकीय पक्षांचा निदर्शनावर भर - Marathi News | mix response in nagpur amid Maharashtra Bandh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Bandh : नागपुरात 'बंद'ला संमिश्र प्रतिसाद; राजकीय पक्षांचा निदर्शनावर भर

महाविकास आघाडीने सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’चे आवाहन केले. नागपुरात मात्र या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असून शहरातील दुकाने, भाजी मार्केट सुरू आहेत. शेतकऱ्यांनी आणलेल्या भाजीपाल्याची विक्री सुरळीत सुरू असून मार्केटमध्ये खरेदीदार आणि शेतकऱ्यांची गर्दी ...

व्हिडिओ व्हायरल करून लावला गळफास; भाडेकरूचा त्रास असह्य झाल्याने घरमालकाचा आत्मघात - Marathi News | The landlord committed suicide after being harassed by a tenant; Incident in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्हिडिओ व्हायरल करून लावला गळफास; भाडेकरूचा त्रास असह्य झाल्याने घरमालकाचा आत्मघात

मुकेशकुमार श्रीचंद रिजवानी (वय ४६) असे मृत घरमालकाचे नाव आहे. ते जरीपटक्यातील कस्तुरबानगरात राहत होते. ...

Video : लाखो लीटर पाणी वाया, फडणवीसांना उद्देशून केलेल्या ट्विटला आदित्य ठाकरेंचा रिप्लाय - Marathi News | Video : Millions of liters of water wasted. Aditya Thackeray's reply to the tweet addressed to Fadnavis about nagpur munciple corporation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Video : लाखो लीटर पाणी वाया, फडणवीसांना उद्देशून केलेल्या ट्विटला आदित्य ठाकरेंचा रिप्लाय

शिवसेना नेत्या शिल्पा बोडखे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन नागपूर महापालिकेच्या हद्दीतील पाण्याच्या टाकीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मेन्शन करुन लक्ष देण्याची विनंती केली आहे. ...

Nagpur Garbage Issue : महापौर व आयुक्तांचा मुखवटा घालून चक्क ७५ कचरा ढिगार्‍यांचे उद्धाटन - Marathi News | Nagpur City Garbage City: Inauguration of 75 garbage dumps in the city under the guise of Mayor and Commissioner | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Garbage Issue : महापौर व आयुक्तांचा मुखवटा घालून चक्क ७५ कचरा ढिगार्‍यांचे उद्धाटन

नागपूर महानगरपालिकेने शहरास 'बीन फ्री सिटी' म्हणजेच "कचरापेटी मुक्त शहर" घोषित केले आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक वस्त्यांमध्ये कचरा गाड्या नियमित येत नसल्यामुळे लोकांना नाईलाजाने कचरा टाकावा लागतो. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.  ...

कामठी बाजार समितीवर काँग्रेसचे वर्चस्व, सहकार पॅनेलचा विजय; भाजपाला पुन्हा धक्का - Marathi News | congress dominates Kamathi Bazar Samiti Co operation panel wins | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कामठी बाजार समितीवर काँग्रेसचे वर्चस्व, सहकार पॅनेलचा विजय; भाजपाला पुन्हा धक्का

बाजार समितीच्या शनिवारी झालेल्या निवडणूकीत काँग्रेस समर्थीत सहकार पॅनेलचे १४ उमेदवार विजयी झाले आहेत. ...

खुर्ची आणि नेमप्लेट कुंभारेंनी राखली कायम; पतीऐवजी पत्नीच्या गळ्यात पडणार उपाध्यक्षपदाची माळ? - Marathi News | The chair and nameplate were maintained by the potter | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खुर्ची आणि नेमप्लेट कुंभारेंनी राखली कायम; पतीऐवजी पत्नीच्या गळ्यात पडणार उपाध्यक्षपदाची माळ?

मनोहर कुंभारेंनी आपल्या पत्नीला रिंगणात उभे करून भरघोस मतांनी निवडून आणत उपाध्यक्षपदासाठी सुरू असलेल्या तर्कवितर्काला विराम लावला. आता पतीऐवजी पत्नीच्या गळ्यात उपाध्यक्षाची माळ पडण्याचे संकेत आहे. ...

तीन दिवसांपासून सुरू होते शरीरसंबंध; अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार - Marathi News | Physical relation begins since three days; Gangrape of a minor girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तीन दिवसांपासून सुरू होते शरीरसंबंध; अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

Gangrape Case : सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल; मित्रासह चौघांना अटक  ...

मनपा प्रशासन झाले गतिमान : महिनाभरात प्रभागांची पुनर्रचना - Marathi News | Reconstruction of 50 wards in a month | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा प्रशासन झाले गतिमान : महिनाभरात प्रभागांची पुनर्रचना

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. महिनाभरात तीन सदस्यीय ५० प्रभागांची पुनर्रचना करणार आहे. १५१ सदस्यांचा विचार करता शेवटचा प्रभाग हा चार सदस्यांचा राहणार आहे. ...